व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! आमदार शेळकेंचा मास्टरस्ट्रोक, तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला राज्य सरकारची स्थगिती । Talegaon Dabhade

तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. करवाढीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळवत आमदार शेळके यांनी दिला तळेगावकरांना मोठा दिलासा!

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 13, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
मोठी बातमी ! आमदार शेळकेंचा मास्टरस्ट्रोक, तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला राज्य सरकारची स्थगिती । Talegaon Dabhade

तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. करवाढीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळवत आमदार शेळके यांनी दिला तळेगावकरांना मोठा दिलासा! ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने 50 ते 200 टक्के कर वाढ केल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर वाढीव कर आकारणीला थेट मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळवत आमदार सुनील शेळके यांनी तळेगावकरांना मोठा दिलासा दिला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून नागरिकांना वाढीव कर आकारणी बाबत नोटीसा गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. नागरिकांनी वाढीव कर भरू नये तसेच त्याविरुद्ध नगरपरिषद कार्यालयात जाऊन हरकत नोंदवावी, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले होते. ( Maharashtra Government suspends Talegaon Municipal Council’s increased tax levy cm eknath shinde mla sunil shelke )

एवढ्यावरच न थांबता आमदार शेळके यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेने केलेल्या वाढीवकर आकारणीला त्वरित स्थगिती द्यावी अशी मागणी करणारे निवेदन त्यांना दिले. त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना त्याबाबतचे आदेश दिले. वाढीवकर आकारणीला स्थगिती देऊन त्यावर सुनावणी करावी, असा शेरा मुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदनावर लिहिला आहे.

राज्य शासनाने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला स्थगिती देऊन नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल आमदार शेळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. या कर आकारणी करदात्यांनी हरकती घेतल्या असून त्यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर ही करवाढ पूर्णपणे रद्द करण्यासाठी आपण आग्रही आहोत, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

राज्य शासनाने स्थगिती दिल्यामुळे तळेगावकर नागरिकांनी ही लढाई अर्धी जिंकली आहे. करवाढ पूर्णपणे रद्द होईपर्यंत हा लढा चालूच राहील, असा निर्धार आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– संस्कृती फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याला मदतीचा हात !
– महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म, मुस्लीम कुटुंबीयांनी मुलीचे नाव ठेवले ‘महालक्ष्मी’, लोणावळा स्थानकावरील घटना
– अजिवली शाळेतील शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार


dainik maval jahirat

Previous Post

‘रुडसेटी’ संस्थेमार्फत वराळे येथे बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या । Talegaon Dabhade

Next Post

पत्रकार परिषद सुरु होती आणि तेवढ्यात आमदार सुनिल शेळके यांचा फोन आला… । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Government suspends Talegaon Nagar Parishad increased tax levy

पत्रकार परिषद सुरु होती आणि तेवढ्यात आमदार सुनिल शेळके यांचा फोन आला... । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.