व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड ते खेडशिवापूर दरम्यान पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन । Pune News

जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व नागरिकांनी आपल्या होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे असतील तर स्वखर्चातून काढून घ्यावे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 26, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Satara National Highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणेच्या अधिकार क्षेत्रातील हद्दीमध्ये पुणे सातारा रा. म. क्र. 48 वरील खेड शिवापूर टोल नाका ते देहूरोडच्या दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे ३० जूनपर्यंत काढून घ्यावीत. ही अतिक्रमण 7 दिवसात न काढल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कारवाई येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व नागरिकांनी आपल्या होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे असतील तर स्वखर्चातून काढून घ्यावे. अन्यथा सदरचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट 2002 अन्वये निष्कासित करण्यात येणार आहे. व त्याचा खर्च व दंड संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल करण्यात येईल. ( Appeal to remove encroachment on Pune-Satara National Highway )

विहीत मुदतीनंतर होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे काढताना नुकसान किंवा असुविधा झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोद घ्यावी, असेही पुणे एनएचएआयच्या प्रकल्प संचालकांनी दिली आहे.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस सुरूवात । Talegaon Dabhade
– लोकसभेत महाराष्ट्रातून 48 खासदार, 36 जणांनी घेतली मराठीत शपथ, तुमच्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली ? पाहा यादी
– मोठी बातमी ! काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाकडून राहुल गांधी यांची लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड । Congress MP Rahul Gandhi


dainik maval jahirat

Previous Post

Chanakya Niti : ‘या’ कारणांमुळे वाढतो पती आणि पत्नीत दुरावा, जाणून घ्या सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र

Next Post

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण । Khashaba Jadhav

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Oil painting of Olympian Khashaba Jadhav

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण । Khashaba Jadhav

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.