व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील 278 लाभार्थ्यांना लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप । Vadgaon Maval

'समाजातील गरजू व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळाला याचा आनंद वाटतो' - सारिका शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 26, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Sanjay Gandhi Niradhar Yojana Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ, दि. 26 जून – संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग, विधवा तसेच निराधार असलेल्या 278 लाभार्थींना कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या हस्ते मंजुरी पत्रकांचे वाटप विश्रामगृह वडगाव मावळ येथे करण्यात आले. “आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनातून सर्वसामान्य गरजू व्यक्तींना अशा शासकीय योजनांचा लाभ मिळाला याचा आनंद आहे,” अशा भावना सारिका शेळके यांनी व्यक्त केल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दुर्बल घटकांना,दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना आर्थिक आधार मिळावा या हेतूने सरकार अशा योजना राबविते, मात्र या योजनेच्या लाभासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कागदपत्रे जमा करणे, त्याची पूर्तता करणे आणि विविध स्तरावर पाठपुरावा करणे असे सहकार्य केले जाते. त्यामुळे गरजु लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यास मदत होत असल्याचे मत लाभार्थ्यांनी व्यक्त केले. ( Distribution of Beneficiary Certificate to 278 Beneficiaries of Maval Taluka under Sanjay Gandhi Niradhar Yojana )

कार्यक्रमाला नायब तहसीलदार जयश्री मांडवे, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष नारायण ठाकर, माजी सदस्य अजिंक्य टिळे, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल अध्यक्ष सुभाष शेडगे, रुपेश सोनुने, नबिलाल आत्तार, गणेश तळपे व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! आता पीक कर्ज मिळवताना ‘ही’ अट नसणार ; अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा
– श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण । Khashaba Jadhav
– देहूरोड ते खेडशिवापूर दरम्यान पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन । Pune News


Previous Post

दहा हजाराची लाच स्विकारताना तलाठी भाऊसाहेब रंगेहात अटक ! मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

Next Post

तळेगाव दाभाडे येथे आणखीन एका युवकाला पिस्तूलासह अटक । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

तळेगाव दाभाडे येथे आणखीन एका युवकाला पिस्तूलासह अटक । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
Action taken by Talegaon traffic police on vehicles with black glass

मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात

March 13, 2026
Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.