व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला, जलपर्णीत अडकला होता मृतदेह, शिवदुर्गच्या शोध मोहिमेला यश

कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे नव्या पुलाशेजारी पर्यायी पूल बांधण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 7, 2024
in लोकल, ग्रामीण
karla malavli bridge

Photo Courtesy : Team Dainik Maval


कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे नव्या पुलाशेजारी पर्यायी पूल बांधण्यात आला आहे. या पर्यायी पुलावरून शुक्रवारी सकाळच्या सुमारास कार्ला येथील एक आदिवासी व्यक्ती वाहून गेली होती. त्या व्यक्तीचा शोध घेण्यात शोध पथकाला यश आले आहे. तब्बल दोन दिवसांनी सदर व्यक्तीचा मृतदेह जलपर्णीत सापडला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शनिवारी सायंकाळी शिवदुर्ग टीमच्या शोध पथकाच्या हाती मृतदेह लागला. भीमा सखाराम पवार (वय अंदाजे ५० वर्ष, रा. कार्ला, ता. मावळ) असे सदर वाहून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कार्ला मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल जीर्ण झाला असल्याने तो पूल पाडून त्या ठिकाणी नव्याने मोठा व रुंद पूल बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र त्या मागणीकडे काहीशी दुर्लक्ष झाल्याने पावसाळा सुरू झाला, तरी पुलाचे काम मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. ( team of Shivdurg Mitra found body of person who was washed away in Indrayani river during karla malvali )

शिवदुर्ग मित्रचे अशोक उंबरें, प्रणय अंबुरे, मनोहर ढाकोळ, दिपक भोरडे, योगेश दळवी, कुणाल कडु, दिंगबर पडवळ, मोरेश्वर मांडेकर, निलेश गराडे, गणेश गायकवाड, मयुर दळवी, अजय मावकर, सागर कुंभार, अनिल आंद्रे, साई शिंदे, अमोल बामणे, महेश मसने, सुनिल गायकवाड यासह कार्ला मळवली येथील पोलिस पाटील, स्थानिक ग्रामस्थ, वाहून गेलेल्या व्यक्तीचे नातेवाईक आणि पोलिस प्रशासन यांनी शोधमोहिमेत अथक प्रयत्न केले.

अधिक वाचा –
– भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र आणि वास्तव्याच्या पुराव्याविना मिळणार रेशनकार्ड ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय
– महत्वाचे ! ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील काही अटी बदलल्या, अनेक कागदपत्रांसाठी पर्याय उपलब्ध, जाणून घ्या
– ‘भारत हा क्रिकेटचा विश्वगुरू असल्याचे संघाने सिद्ध केले’ – मुख्यमंत्री शिंदे ; महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या संघाला 11 कोटींचे बक्षीस


Previous Post

खालुंब्रे येथे एका खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात बसले होते लपून । Pune Crime

Next Post

मग मी कधी जाऊ ? शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचारले असता आमदार सुनिल शेळके यांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke Ajit Paear & Sharad Pawar

मग मी कधी जाऊ ? शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचारले असता आमदार सुनिल शेळके यांचे रोखठोक उत्तर, म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

May 1, 2026
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
Missing Link project will be a boon for Maval Traffic congestion in Lonavala Khandala area will be reduced

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

May 1, 2026
Missing Link project on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

May 1, 2026
Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
Basic training workshop for newly elected Zilla Parishad members concluded

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

April 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.