व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्यांचे वाटप । Dehu News

अशा उपक्रमातुन प्रतिकुल स्थितीतून संघर्ष करीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळते. अशा भावना येथील सर्व शिक्षकांनी व्यक्त केल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 9, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
free uniforms to needy students

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्रीक्षेत्र देहू देहू येथील अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने संत तुकाराम विद्यालय व संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी मोफत गणवेश वाटप व वह्या वाटप उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमातुन 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व वह्या देण्यात आल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अशा उपक्रमातुन प्रतिकुल स्थितीतून संघर्ष करीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळते. अशा भावना येथील सर्व शिक्षकांनी व्यक्त केल्या. याशिवाय विद्यार्थ्यांनी देखील आपण केलेल्या या सहकार्यासाठी मनापासून धन्यवाद व्यक्त करीत आम्ही निश्चितपणे भविष्यकाळात उज्वल यश संपादन करून आपल्या शाळेचे नाव उज्वल करू व आम्ही देखील मोठे होऊन आपल्यासारखेच या शाळेमध्ये पुन्हा येऊन इथल्या भावी पिढीसाठी मदत करू अशा कृतज्ञ भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रम प्रसंगी विश्व अग्निहोत्र परिवाराचे कौस्तुभ जोशी, भीमसेन पुरोहित, महेश कुमार गायकवाड, प्रज्ञा राऊत, मकरंद साळुंके, उद्योजक कैलासशेठ येळवंडे, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष भसे, उपाध्यक्ष वैभव काळोखे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर यादव, देहूगाव तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष देविदास हगवणे, स्वीकृत नगरसेवक सचिन कुंभार, सचिन काळोखे, विजय मोरे, संतोष येळवंडे, सचिन लिंभोरे, वसंत भसे, अजिंक्य साकोरे, महेंद्र झेंडे, चंदन सुतार, वैभव तुळसनकर, विकास कंद आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक पुजारी सर आणि मुख्याध्यापिका पासलकर मॅडम, उपमुख्याध्यापिका कांबळे मॅडम व शाळेच्या सर्व शिक्षकांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. ( Distribution of free uniforms to needy students on behalf of Abhang Pratishthan Dehu & Vishwa Agnihotra Parivar )

अधिक वाचा –
– चिंचवड शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास प्रारंभ ; खासदार श्रीरंग बारणेंचे महिलांना आवाहन…
– वडगाव मावळ, लोणावळा येथे खासदार बारणे आणि अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ
– तळेगावकरांचे गाऱ्हाणे ऐकले ! बेजबाबदार मुख्याधिकारी एन के पाटील अखेर निलंबित, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण भोवले । Talegaon Dabhade News


Previous Post

निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान ठाकर बिनविरोध । Gram Panchayat Election

Next Post

भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी, आमदार सुनिल शेळके यांची विधानसभेत मागणी, वाचा काय म्हणालेत आमदार…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla-sunil-shelke

भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी, आमदार सुनिल शेळके यांची विधानसभेत मागणी, वाचा काय म्हणालेत आमदार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.