व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका बजरंग दलाकडून प्रतापगडावरील कारवाईचे स्वागत, राज्य सरकारकडे केली ही मागणी

प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्याबद्दल मावळ तालुका विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 12, 2022
in महाराष्ट्र, ग्रामीण, लोकल
Afzal-Khan-Grave-Pratapgad-Satara

Photo : Action Against Illegal Construction Near Afzal Khan Grave Pratapgad Satara


प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्याबद्दल मावळ तालुका विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने राज्य शासनाचे आभार मानले आहेत. तसेच, या निर्णयाचे स्वागत करतानाच राज्यातील लहान-मोठ्या 70 किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचीही मागणी केली आहे. बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, महेंद्र असवले, सचिन शेलार, अमोल पगडे, योगेश शेटे, सुशील वाडेकर, बाळासाहेब खांडभोर आदी पदाधिकाऱ्यांनी याबद्दल निवेदन दिले आहे. ( Action Against Illegal Construction Near Afzal Khan Grave Pratapgad Satara )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीच्या अतिक्रमणाचा सोक्षमोक्ष लावला. याबद्दल विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने वनमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे आभार. वीस वर्षांपूर्वी संघटनेच्या नेतृत्वाखाली या किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी मोठे जनआंदोलन केले होते. त्यात अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली होती.”

“मावळ तालुक्यातील 23 कार्यकर्त्यांचा त्यात समावेश आहे. त्या केसेस आजही सुरू आहेत. गुरुवारी झालेल्या कारवाईमुळे हे कार्यकर्ते सुखावले आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत. प्रतापगडावरील कारवाई प्रमाणेच राज्यातील इतर 70 किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणांवरही अशीच कारवाई करावी,” अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

अधिक वाचा –

– मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एक जागीच ठार, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
– हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा तळेगाव दाभाडेत भाजपाकडून निषेध


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एक जागीच ठार, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Next Post

महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून साडेपाच लाख उकळले, तळेगाव दाभाडेतील तरूणाची पोलिसांत धाव

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Police-Station

महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून साडेपाच लाख उकळले, तळेगाव दाभाडेतील तरूणाची पोलिसांत धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.