व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी पवनानगर येथे प्रभातफेरी ; विद्यार्थ्यांची भर पावसात तिरंगा रॅली । Pavananagar

देशाचा अमृत महोत्सव अंतर्गत शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'हर घर तिरंगा' अभियानाला पवनानगर येथे सुरुवात झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 13, 2024
in लोकल, ग्रामीण
Har Ghar Tiranga Abhiyan Students rally

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देशाचा अमृत महोत्सव अंतर्गत शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला पवनानगर येथे सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्राभिमान जागृती आणि देशाच्या गौरवासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज फडकविण्याबाबत शासकीय परिपत्रकाद्वारे सुचित केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्याच अनुषंगाने पवनानगर येथील पवना विद्या मंदिर, संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सरुबाई पांडुरंग दळवी ज्युनिअर कॉलेजच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने तिरंगा रॅली काढत प्रभातफेरीचे आयोजन केले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, भारत माता की जय, जय जवान जय किसान आदी घोषणा देत शाळा ते पवनानगर बाजारपेठेत प्रभातफेरी काढत घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याबाबत जनजागृती केली. ( Har Ghar Tiranga Abhiyan Students rally at Pavananagar Maval )

यावेळी पवना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, संकल्प स्कुलचे प्राचार्य राहूल सोनावणे, सरुबाई दळवी, कॉलेजचे प्राचार्य अध्यापक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅलीचे नियोजन केले होते. यावेळी जेष्ठ राजकुमार वरघडे, गणेश ठोंबरे, छाया करडिले, प्रियांका येवले, विजय वरघडे, ज्योती कोंडभर, भारत काळे, नीता कालेकर, बाळू कदम, सुरेखा कालेकर, संदीप मोहोळ, शीतल शिर्के यांसह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिषेक जाधव बिनविरोध । Karla News
– मावळ तालुक्यात प्रथमच ‘गुरुकुल’ संस्कार वर्गाची स्थापना ; लहान मुलांना मिळणार अध्यात्मिक शिक्षण । Maval News
– रस्त्यांवरील खड्डे बुजवा, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा, खासदार श्रीरंग बारणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना । Pimpri-Chinchwad


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांवर गुन्हे दाखल । Maval Crime News

Next Post

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण ; देवेंद्र फडणवीसांच्या घरावर काढणार मोर्चा । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Devendra-Fadnavis

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण ; देवेंद्र फडणवीसांच्या घरावर काढणार मोर्चा । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.