व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी ! कमिशन मोबदला वाढवून देण्यास राज्य सरकार सकारात्मक

रास्त भाव दुकानदारांना भाजीपाला विकण्यास परवानगी, सर्व्हर डाउन असल्याने ऑफलाईन वितरण सुरू

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 22, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Government is positive to increase Commission payment to fair price shopkeepers said Minister Chhagan Bhujbal

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात 2017 नंतर रास्त भाव दुकानदारांचा मोबदला वाढवला नाही. वाढती महागाई आणि वाढता खर्च याचा विचार करता या दुकानदारांचा मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावा, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मंत्रालयातील परिषद सभागृहात या विषयावर मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतखाली बैठक झाली. या बैठकीला वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह रास्त भाव दुकानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ( Government is positive to increase Commission payment to fair price shopkeepers said Minister Chhagan Bhujbal )

रास्त भाव दुकानात भाजीपाला विकण्यास परवानगी –
रास्त भाव दुकानदारांना फक्त कमिशनवर अवलंबून राहून दुकान चालवणे कठीण होत आहे, हे लक्षात घेता काही दिवसांपूर्वी रास्त भाव दुकानात स्टेशनरी आणि भाजीपाला विकण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील 56 हजार रास्त भाव दुकानदारांना यांचा फायदा होईल.

ऑफलाईन धान्य वितरणास तात्पुरती परवानगी –
तसेच सध्या केंद्रीय एन.आय.सी. संस्थेच्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑफलाईन वितरण करण्यास परवानगी दिली आहे. जोपर्यंत अडचण दूर होत नाही तोपर्यंत ऑफलाईन वितरण सुरू राहील. तसेच ई-पॉस मशीनची समस्या तातडीने दूर करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, रास्त भाव दुकानदारांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी शासकीय जाहिराती या दुकानात लावाव्यात आणि त्याचे कमिशन द्यावे, अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा. यामुळे राज्यात सध्या असलेली 56 हजार रास्त भाव दुकानदारांना त्याचा फायदा होईल. तसेच किमान महिन्याला 1 कोटी 60 लाख पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे.

अधिक वाचा –
– ‘शादी डॉट कॉम’वर झालेल्या ओळखीतून लोणावळ्यात फिरायला आलेल्या महिलेला 3 लाख 95 हजाराचा गंडा । Lonavala Crime
– ताजे गावातील ‘चेतन’ची ग्रामविकास अधिकारीपदी निवड, अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीने मिळविले यश । Maval News
– देवले गावातील शेतकऱ्याचा पोरगा बनला पोलीस अधिकारी ; एकाच आठवड्यात दोन ठिकाणी निवड । Maval News


Previous Post

लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जमा ; लवकरच राज्यात ‘लाडका शेतकरी अभियान’

Next Post

जगभर दहशत निर्माण करणारा ‘मंकीपॉक्स’ आजार नक्की काय आहे? आजाराची लक्षणे कोणती, काळजी काय घ्यावी? जाणून घ्या

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
monkeypox

जगभर दहशत निर्माण करणारा 'मंकीपॉक्स' आजार नक्की काय आहे? आजाराची लक्षणे कोणती, काळजी काय घ्यावी? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.