व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ताजे गावातील ‘चेतन’ची ग्रामविकास अधिकारीपदी निवड, अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीने मिळविले यश । Maval News

मावळ तालुक्यातील ताजे गावचे सुपुत्र चेतन दत्ता केदारी याची नुकतीच महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Chetan Kedari from taje village of Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ताजे गावचे सुपुत्र चेतन दत्ता केदारी याची नुकतीच महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यासह रत्नागिरी जिल्ह्यात त्याची पोस्टिंग करण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एका छोट्याशा खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील चेतन केदारी याने अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काम, व्यवसाय सोबत अभ्याल करत ग्रामविकास अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल चेतन केदारी याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. चेतनचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय भाजे येथे झाले. चेतन कृषी पदवीधर असून डी. वाय. पाटील कॉलेजमधून कृषीची पदवी घेतली आहे. कॉलेजनंतर काम करत अभ्यास केला. काही महिने व्यवसाय केला. नशिबाने तीन-चार वेळा कमी मार्गाने अपयश आले. परंतु जिद्दीच्या जोरावर यावेळी त्याने खुल्या प्रवर्गातून ग्रामसेवक अधिकारी पद प्राप्त केले. ( Chetan Kedari from taje village of Maval taluka became village development officer )

ग्रामविकास विभागाकडून आयबीपीएस संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा एकूण 200 गुणाची होती. ज्यात मराठी 30 गुण, इंग्लिश 30 गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 30 गुण, बुद्धिमत्ता आणि गणित 30 गुण व तांत्रिक घटक 80 गुण अशी रचना होती. यामध्ये चेतन उत्तीर्ण झाले असून ग्रामविकास अधिकारी पदी नियुक्त झाले आहे.

अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम ! ऑफबीट फाउंडेशन तर्फे भाजे येथील संपर्क बालग्राम मधील मुलींसाठी आवश्यक साधनसामग्रीची भेट
– मावळ तालुक्यातील पहिल्या दुर्गसंवर्धन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News
– महत्वाचे ! वस्तू खरेदी करताना मोबाईल नंबर देणे बंधनकारक नाही, समजून घ्या नियम


Previous Post

देवले गावातील शेतकऱ्याचा पोरगा बनला पोलीस अधिकारी ; एकाच आठवड्यात दोन ठिकाणी निवड । Maval News

Next Post

‘शादी डॉट कॉम’वर झालेल्या ओळखीतून लोणावळ्यात फिरायला आलेल्या महिलेला 3 लाख 95 हजाराचा गंडा । Lonavala Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

'शादी डॉट कॉम'वर झालेल्या ओळखीतून लोणावळ्यात फिरायला आलेल्या महिलेला 3 लाख 95 हजाराचा गंडा । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.