व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव येथे सकल हिंदू समाज मावळ यांचा ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ । Vadgaon Maval

बांगलादेश येथे हिंदूंवर झालेल्या आणि होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुरूवारी (दि. 29) सकल हिंदू समाज मावळ यांच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 30, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Hindu Jan Aakrosh Morcha of Sakal Hindu Samaj Maval at Vadgaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : बांगलादेश येथे हिंदूंवर झालेल्या आणि होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुरूवारी (दि. 29) सकल हिंदू समाज मावळ यांच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक मान्यवर आणि सामान्य नागरिक सामील झाले होते. श्री पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालय मावळ असा पायी मोर्चा यावेळी काढण्यात आला. आंदोलकांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

बांगलादेश येथे असंख्य हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तिथे मंदिरे, हिंदूंची घरे जाळली जात आहेत. हिंदूंना टार्गेट केले जात आहे. अशा मनोवृत्तीचा सरकारने निषेध करून तेथील हिंदूंना संरक्षण देण्यात यावे. मावळ विभागात तळेगाव, लोणावळा, वडगाव, देहूरोड, कामशेत व इतर भागात रोहिंगे बांगलादेशी येण्याचे प्रकार घडत आहेत. त्यासंदर्भात चौकशी व्हावी, अशी विनंती सकल हिंदू समाज मावळ तालुका यांच्याकडून निवेदनातून करण्यात आली आहे. ( Hindu Jan Aakrosh Morcha of Sakal Hindu Samaj Maval at Vadgaon )

अधिक वाचा –
– ‘त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
– कान्हे शाळेत बाल गोविंदांनी फोडली दहीहंडी, राधा – कृष्ण यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
– पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मुंबईतील गोविंदा पथकाने फोडली ‘मावळ गर्जना’ प्रतिष्ठानची दहीहंडी । Vadgaon Maval

Next Post

‘केवळ आठ महिन्यात पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse

'केवळ आठ महिन्यात पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे', मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.