व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबईतील गोविंदा पथकाने फोडली ‘मावळ गर्जना’ प्रतिष्ठानची दहीहंडी । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान यंदा मुंबईतील गोवंडी येथील आशिष गोविंदा पथकाने पटकाविला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 30, 2024
in लोकल, शहर
Maval Garjana Pratishthan Dahihandi Festival Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान यंदा मुंबईतील गोवंडी येथील आशिष गोविंदा पथकाने पटकाविला आहे. यासह कार्यक्रमस्थळी पनवेल, लोणावळा येथील साधारण १२ गोविंदा पथके दाखल झाली होती. मावळ गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळचे संस्थापक अध्यक्ष तथा मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी स्पर्धांचे आयोजन केले जाते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला. यंदा ७ लाख ७७ हजार ७७७ रुपये बक्षिसांसह ही दहीहंडी साजरी झाली. गोविंदा पथकांनी हर्षोल्लासाहात सहा, सात थर मनोरे रचून सलामी दिली. यावेळी तळेगाव येथील गगन डान्स अकादमीच्या मुलांनी नृत्य सादरकरीण केले.

यावेळी प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष लायली म्हाळसकर यांचे निमंत्रण स्विकारून खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, माजी आमदार बाळा भेगडे, मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, पोलीस निरीक्षक कुमार कदम यावेळी आवर्जून उपस्थित राहिले होते. ( Maval Garjana Pratishthan Dahihandi Festival Vadgaon Maval )

अधिक वाचा –
– कान्हे शाळेत बाल गोविंदांनी फोडली दहीहंडी, राधा – कृष्ण यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
– पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News
– तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad


dainik maval jahirat

Previous Post

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संतोष भेगडे यांची पोलिसांत धाव, तक्रार अर्जात अनेकांची नावे । Talegaon Dabhade

Next Post

वडगाव येथे सकल हिंदू समाज मावळ यांचा ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Hindu Jan Aakrosh Morcha of Sakal Hindu Samaj Maval at Vadgaon

वडगाव येथे सकल हिंदू समाज मावळ यांचा 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.