व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सणासुदीच्या काळात अखंड वीज पुरवठ्यासाठी ‘महावितरण’ने दक्षता घ्यावी – खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवड शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता पिंपरी येथील महावितरण विभागीय कार्यालय येथे खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 8, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Meeting in presence of MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गणेशोत्सव व पुढील सणासुदीच्या काळात शहरात अखंड वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

पिंपरी-चिंचवड शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता पिंपरी येथील महावितरण विभागीय कार्यालय येथे खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता शहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वासराव भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सांगवी विभाग कल्याण गिरी, अतिरिक्त अभियंता खराडी विभाग भुजंग पवार, कार्यकारी अभियंता भोसरी विभाग अतुल देवकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता किरण सरोदे, सहाय्यक कार्यकारी अभियंता रत्नदीप काळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता संतोष झोडगे, सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद वाघामारे आदी उपस्थित होते.

गेली कित्येक दिवसात पिंपरी- चिंचवड शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याबद्दल खासदार बारणे यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पावसाळा असल्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत होता, असे स्पष्टीकरण यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात शहरात अखंड वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बजावले.

वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याबरोबरच महावितरण कार्यालयात फोन उचलला नाही. कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी असून यापुढे हे सहन केले जाणार नाही, असा इशाराही खासदार बारणे यांनी दिला. पुनावळे, ताथवडे, रावेत, वाकड या झपाट्याने वाढणाऱ्या भागासाठी नवीन सब स्टेशन सुरू करणे, ट्रान्सफार्मरची संख्या वाढवणे, जादा कर्मचारी उपलब्ध होणे आदी विषयांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी महावितरण ला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.

केंद्र शासनाच्या योजना विषयी जनजागृती करा – बारणे
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसह विविध ग्राहकोपयोगी योजना समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत ग्राहकांना मोफत वीज मिळण्याबरोबरच, वीज विक्रीतून उत्पन्नाचे साधनही मिळणार आहे. एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त प्रकल्पासाठी 78 हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. गृहनिर्माण सोसायट्या व गृह संकुलांसाठी 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते, अशी माहिती बारणे यांनी यावेळी दिली.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– कामशेतमधील मुस्लीम दफनभूमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध । Kamshet News
– लोणावळा नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन । Lonavala News
– सोमाटणे येथे अंमली पदार्थ जप्त, तरुणाला अटक । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

राज्यातील अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टिम देणार, शिंदे सरकारचा निर्णय, 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

Next Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार – आमदार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक । Dehu Road News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu Road Cantonment Board

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार - आमदार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक । Dehu Road News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.