व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 16, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव येथे वाहतूकीमध्‍ये मोठे बदल, कुठले मार्ग बंद, कुठले सुरू, पर्यायी मार्ग कोणते ? वाचा सविस्तर । Talegaon Dabhade

पर्यायी मार्गाचा वापर करण्‍याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 13, 2024
in शहर
traffic Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शनिवारी गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रविवारी दिड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन झाले. रविवारपासून गणेश विसर्जनाला सुरूवात झाली असल्याने दिनांक १७ सप्‍टेंबरपर्यंत वेगवेगळ्या मार्गावरील वाहतुकीमध्‍ये बदल करण्‍यात आले आहेत. तळेगाव दाभाडे येथे शुक्रवार, दि. १३ सप्‍टेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीमध्‍ये बदल करण्‍यात आले आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बंद मार्ग – तळेगाव ते एचपी चौक जाणाऱ्या-येणाऱ्या जड अवजड वाहतुकीस प्रवेश बंद
पर्यायी मार्ग – वडगाव फाटा -वडगाव कमान -तळेगाव एमआयडीसी- नवलाख उंबरे- वासुली फाटा येथून
तसेच एचपी चौकाकडून जांबवडे फाटा, जाधववाडी गाव- नवलाख उंबरे- आंबी एमआयडीसी मार्गे.

बंद मार्ग – वडगाव फाटा ते इंद्रायणी कॉलेज हलक्या व दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी.
पर्यायी मार्ग – वडगाव फाटा, निलया सोसायटी कॉर्नर, मंत्रा सिटी रोड मार्गे, हिंदमाता भुयारी मार्ग, जनसेवा वाचनालय इंद्रायणी कॉलेज मार्गे जाता येईल.

बंद मार्ग – चाकण बाजूकडून तळेगावकडे जाण्यास अवजड वाहतुकीस बंद
पर्यायी मार्ग – देहूफाटा अमृतवेल हॉटेल कॉर्नर, इंदोरी बायपास मार्गे, नवलाख उंबरे, तळेगाव एमआयडीसी मार्गे.

tata tiago ads may 2025

बंद मार्ग – मारुती मंदिर चौक ते प्रतीक गारमेंट्स कडे जाणारी वाहतूक बंद. मारुती मंदिर चौकातून जिजामाता चौकाकडे जाणारा येणारा रस्ता बंद. जिजामाता चौक ते गणपती चौक व डोळसनाथ मंदिराकडे जाणारा मार्ग बंद. खांडगे पेट्रोल पंप ते जिजामाता चौक हा दोन्ही बाजूचा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग – गावठाणातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करून इच्छित स्थळी जाता येईल.

बंद मार्ग – 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत हॉटेल आपुलकी ते इंदोरी गावठाण रस्ता बंद.
पर्यायी मार्ग – इंदोरी बायपास मार्ग व गावठाणातील अंतर्गत रस्त्याने जाता येईल.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच, पवना धरणाने गाठली शंभरी, लोणावळ्यात आतापर्यंत ५४७७ मीमी पाऊस
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार – आमदार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक । Dehu Road News
– सणासुदीच्या काळात अखंड वीज पुरवठ्यासाठी ‘महावितरण’ने दक्षता घ्यावी – खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad


dainik maval ads may 2025

Previous Post

गणरायाला निरोप देताना बापलेकावर काळाचा घाला ! मुलाला वाचवण्यासाठी बापानं मारली उडी, दोघांचाही अंत, गावावर शोककळा

Next Post

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार मतदार ; मावळ विधानसभेत ३ लाख ७८ हजार मतदार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
New-Voter-Registration

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार मतदार ; मावळ विधानसभेत ३ लाख ७८ हजार मतदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ST-Bus

चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम

June 16, 2025
Leaders from state and center expressed condolences over Kundamala bridge tragedy see reactions in one click

मोदी, शहा, गांधी, गडकरी, पवार… राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त – एका क्लिकवर पाहा सर्वांच्या प्रतिक्रिया

June 16, 2025
MNS President Raj Thackeray detailed reaction on the Kundmala bridge tragedy Maval

कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया ; पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर…

June 16, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

June 16, 2025
Financial assistance of Rs 5 lakhs to families of those killed in Kundmala accident CM Devendra Fadnavis

कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत; जखमींचा उपचार खर्चही सरकार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 16, 2025
Audit all old bridges in state DCM Eknath Shinde orders administration after Kundmala bridge accident

राज्यातील सर्वच जुन्या पुलांचे ऑडिट करा ; कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश

June 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.