व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच, पवना धरणाने गाठली शंभरी, लोणावळ्यात आतापर्यंत ५४७७ मीमी पाऊस

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. लोणावळा, पवनमावळ आदी डोंगराळ भागात पावसाचा जोर सर्वाधिक दिसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 10, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Rain

Fiel Image


Dainik Maval News : मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. लोणावळा, पवनमावळ आदी डोंगराळ भागात पावसाचा जोर सर्वाधिक दिसत आहे. लोणावळा विभाग, पवनमावळ, नाणे मावळ, आंदर मावळ भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून पुढील काही दिवस पावसाची स्थिती अशीच राहण्याचा अंदाज आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ तालुक्यातील प्रमुख पवना धरण शंभर टक्के भरले आहे. आताही पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवकही सुरू आहे. सोमवारी (दि.९) दिवसभरात पवना धरण परिसरात १४ मीमी पावसाची नोंद करण्यात आली. यासह चालू हंगामात ३०६७ मीमी इतका पाऊस झाला आहे. सद्यस्थितीत पवना धरण शंभर टक्के भरले असून पावसाचा जोर अधिक तीव्र नसल्याने धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे.

लोणावळा विभागात देखील पावसाचा जोर काहीसा कमी आहे. मात्र पाऊस पूर्णतः थांबलेला नसून उन पावसाचा खेळ सुरू आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार लोणावळा शहर परिसरात २४ तासात २ मीमी पाऊस झाला. यासह चालू हंगामात अर्थात १ जूनपासून कूण ५४७७ मीमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा आजपर्यंत ९५९ मीमी पाऊस अधिक झाला आहे. सध्या गणेशोत्सव असल्याने तितक्या प्रमाणात पर्यटनासाठी गर्दी होत नसली तरीही विकेंडला मात्र लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे.

अधिक वाचा –
– राज्यातील अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टिम देणार, शिंदे सरकारचा निर्णय, 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
– कामशेतमधील मुस्लीम दफनभूमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध । Kamshet News
– लोणावळा नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार – आमदार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक । Dehu Road News

Next Post

मोठी बातमी ! इंदोरीच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना मिळणार 68 कोटींचा अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Ring-Road

मोठी बातमी ! इंदोरीच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना मिळणार 68 कोटींचा अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.