व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News

आमदार सुनिल शेळके यांच्याकडून कान्हे उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची पाहणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 14, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Kanhe Sub District Hospital

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर युनिटच्या ( Kanhe Sub District Hospital ) नवीन इमारतीच्या कामाची पाहणी आमदार सुनिल शेळके यांनी नुकतीच केली. यावेळी, रुग्णालयातील कामे अंतिम टप्प्यात असून ती लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच केले जाणार असल्याची माहिती देखील आमदार सुनील शेळके यांनी यावेळी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक एम पल्ली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे, वैद्यकीय अधीक्षक वर्षा पाटील, शाखा अभियंता नंदकुमार खोत व इतर अधिकारी उपस्थित होते.

कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे काम बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे. काही किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. रुग्णालयातील सोयी सुविधा, विविध विभागातील वैद्यकीय सामग्री ही कामे त्वरित पूर्ण करावीत. ट्रॉमा केअर सेंटरमध्येही आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा कराव्यात, तसेच अधिक निधीची आवश्यकता भासल्यास तांत्रिक कार्यवाही पूर्ण करुन उर्वरित कामांना गती देण्याबाबतच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कान्हे येथील ग्रामीण रुग्णालय अद्ययावत व्हावे ही मावळकरांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. कान्हे ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार होऊन उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर अशी भव्य इमारत उभी राहिली आहे. नवीन आराखड्याप्रमाणे सुसज्ज असे रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. यामुळे तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवेला बळकटी मिळणार आहे.

अधिक वाचा –
– ‘सरनाईक इज बॅक’ , तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक । Talegaon Dabhade
–अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार मतदार ; मावळ विधानसभेत ३ लाख ७८ हजार मतदार
– नाणे मावळातील गोवित्री, वळवंती येथील आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप । Maval News

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

पवन मावळ विभागात भातशेतीवर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव ; शास्त्रज्ञांनी घेतला आढावा । Maval News

Next Post

इंदोरीतील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी मानले खासदार बारणेंचे आभार ; संपादित जमिनीसाठी मिळणार दीडपट मोबदला

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MP Shrirang Barane

इंदोरीतील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी मानले खासदार बारणेंचे आभार ; संपादित जमिनीसाठी मिळणार दीडपट मोबदला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.