व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे उपजिल्हा रूग्णालयाला स्वर्गीय आमदार रघुनाथदादा सातकर यांचे नाव देण्याचा ठराव, आमदारांना निवेदन । Maval News

कान्हे ( ता. मावळ) येथे भव्य असे कान्हे उपजिल्हा रूग्णालय व ट्रामा केअर युनिट उभारले असून सदर रूग्णालयाचे उद्घाटन व लोकार्पण थोड्याच दिवसांमध्ये होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 21, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Statement to MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कान्हे उपजिल्हा रूग्णालय व ट्रॉमा केअर युनिटला स्वर्गीय आमदार रघुनाथदादा सातकर यांचे नाव देण्याबाबत मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांना निवेदन देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

कान्हे ( ता. मावळ) येथे भव्य असे कान्हे उपजिल्हा रूग्णालय व ट्रामा केअर युनिट उभारले असून सदर रूग्णालयाचे उद्घाटन व लोकार्पण थोड्याच दिवसांमध्ये होणार आहे. सदरच्या उपजिल्हा रूग्णालयाला मावळ तालुक्याचे भूषण, माजी आमदार, स्वर्गीय रघूनाथदादा सातकर यांचे नाव देण्यात यावे व रूग्णालयाच्या आवारात त्यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात यावा असा जाहीर ठराव मंडळाच्या मासिक बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

तसेच या मागणीचे निवेदन मावळ चे आमदार सुनिल शेळके यांचेकडे मंडळाच्या वतीने करण्यात आली. यावेळी हे निवेदन देताना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, उपाध्यक्ष दिलीप वावरे, बजरंग घारे, दीपक रावजी वारिंगे यांसह मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक रविवारी (दि.15) मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, विभाग प्रमुख, विभागीय अध्यक्ष व ग्रामप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

स्व. आमदार रघूनाथदादा सातकर यांनी मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासात आपले अतुलनीय योगदान दिले आहे. तसेच सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, वारकरी सांप्रदाय क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मावळ तालुक्याचे आमदारपद, सभापती, सरपंच अशी महत्वाची पदे त्यांनी भूषविली असून अनेक विकासकामे तडीस नेली आहेत.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आमदार सुनिल शेळके यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद । Maval News
– सरकारने पुढाकार घेऊन मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवावे ; अखंड मराठा समाज मावळ यांचे तहसीलदारांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव ते ओवळे एसटीबाबत विद्यार्थ्यांचे प्रशासनाला निवेदन ; फेऱ्या वाढविण्यासह चांगली बस पाठविण्याची विनंती । Maval News

Next Post

लोणावळ्यातील सतरा वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह टाटा धरणात आढळला । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
lonavala tata dam crime

लोणावळ्यातील सतरा वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह टाटा धरणात आढळला । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.