व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये काल्याच्या कीर्तनाने कालभैरव जयंती उत्सवाची सांगता

वडगावमधील श्री पोटोबा महाराज देवस्थान येथे आयोजित कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवाची सांगता गुरूवार (दि 17 नोव्हेंबर) रोजी भक्तीमय वातावरणात झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 18, 2022
in लोकल, व्हिडिओ, शहर
Vadgaon-Maval-Kal-Bhairav-​​Jayanti-Utsav

Photo Courtesy : Ananta Kude


वडगाव मधील श्री पोटोबा महाराज देवस्थान येथे आयोजित कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवाची सांगता गुरूवार (दि 17 नोव्हेंबर) रोजी भक्तीमय वातावरणात झाली. यावेळी वाणीभूषण ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे (ओतूर, श्री क्षेत्र ओझर) यांचे काल्याचे कीर्तन झाली. ( Vadgaon Maval Kal Bhairav ​​Jayanti Utsav Concluded With Ganesh Maharaj Waghmare Kirtan )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्रिपुरारी पौर्णिमा झाल्यानंतर दुसरे दिवशी, कार्तिक कृष्ण प्रतिपदेला या उत्सवाची वडगावमध्ये सुरूवात होत असते. यावर्षी देवस्थान संस्थानने श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा (कैवल्याचा पुतळा) या ज्ञानामृत सोहळ्याचे आयोजन केले होते. उत्सव काळात भाविकांनी अभिषेक, महापूजा आरती, कथा, हरिपाठ श्रवणाचा आनंद घेतला. कथाकार वाणीभूषण हभप गणेश महाराज वाघमारे यांनी कैवल्याचा पुतळा कथेचे आणि कालभैरव देवजन्म कीर्तनाचे सुंदर निरूपण करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

महाप्रसादाची व्यवस्था देवस्थानचे विश्वस्त ऍड तुकाराम पंढरीनाथ काटे यांच्या परिवाराचे वतीने करण्यात आली होती. तसेच मंदिराला भव्य आकर्षक लाईटिंग भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब म्हाळसकर यांचे वतीने करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशाआप्पा ढोरे, अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, पुजारी समीर गुरव आदींसह ग्रामस्थ यांनी केले. ( Vadgaon Maval Kal Bhairav ​​Jayanti Utsav Concluded With Ganesh Maharaj Waghmare Kirtan )

अधिक वाचा –

– मतदार यादीत नाव नसलेले शेतकरीही लढवू शकतात बाजार समितीची निवडणूक; वाचा मंत्रिमंडळाने घेतलेले 15 निर्णय एका क्लिकवर
– मुंढावरे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्याचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश


Previous Post

मुंढावरे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्याचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Next Post

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavala-Gramin-Police

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.