व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ; यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या नव्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ शुक्रवारी (दि. 18 ऑक्टोबर) होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 19, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Sugar-Factory

Photo : Sant Tukaram Sugar Factory Kasarsai Mulshi


Dainik Maval News : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या नव्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ शुक्रवारी (दि. 18 ऑक्टोबर) होणार आहे. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चांगला ऊस उपलब्ध असल्याने पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचा मनोदय प्रशासनाने जाहीर केला आहे. मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर अशा 5 तालुक्यात कार्यक्षेत्र असलेल्या संत तुकाराम साखर कारखान्याचा यंदाचा 27वा गाळप हंगाम आहे.

भागवताचार्य हभप चंद्रकांत महाराज वांजळे, वैशाली चंद्रकांत वांजळे यांच्या हस्ते गाळप हंगामाचा शुभारंभ होईल, तर हभप पुरुषोत्तम महाराज मोरे इनामदार यांच्या अधिपत्याखाली हा समारंभ होत आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तसेच संचालक मंडळ आणि प्रशासन यांनी संपूर्ण नियोजन केलेले आहे.

पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यासाठी एकूण सुमारे साडेतीनशे ते चारशे गावांमधून ऊस उपलब्ध होईल. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 5 हजार 870 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली असल्याची नोंद कारखान्याकडे झालेली आहे. दरम्यान कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यावर्षी मान्सूनचा चांगला पाऊस झाल्याने उसाचे पीक अतिशय चांगले आलेले आहे. त्यामुळे यंदा पाच लाख मेट्रिक टन उस गाळप होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव येथील होम मिनिस्टर स्पर्धेत गौरी दरेकर ठरल्या महाविजेत्या ; सत्तर वयापर्यंतच्या महिलांनी घेतला सहभाग । Talegaon Dabhade
– वडेश्वर शाळेतील आदर्श शिक्षिका वनिता राजपूत यांचा खास सन्मान । Vadgaon Maval
– किल्ले कोरीगड येथे दुर्गपुजन आणि स्वच्छता मोहीम संपन्न, सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची ही माहिती प्रत्येक मतदाराला असलीच पाहिजे, नक्की वाचा । Maharashtra Vidhan Sabha Election

Next Post

सोमाटणे फाटा येथे पाच किलो गांजा सह एकाला अटक, तळेगाव पोलिसांची कारवाई । Talegaon Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

सोमाटणे फाटा येथे पाच किलो गांजा सह एकाला अटक, तळेगाव पोलिसांची कारवाई । Talegaon Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.