व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे । हातचलाखीने एटीएम काढून घेत वयोवृद्ध व्यक्तीची 85 हजारांची फसवणूक

अज्ञात आरोपी विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ( Talegaon Dabhade Police ) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 22, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


वृद्ध व्यक्तीचे एटीएम कार्ड हातचलाखीने लंपास करत त्यातून 85 हजार 900 रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी साडेअकडा ते बारा वाजण्याच्या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ( Talegaon Dabhade Police ) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर सिताराम जोशी (वय 68 वर्षे, रा. मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ( Elderly Person Cheated In Talegaon Dabhade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सीताराम जोशी हे शांताई सिटी, तळेगाव दाभाडे या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने हातचलाखीने त्यांच्याजवळील एटीएम कार्ड स्वत:च्या ताब्यात घेतले आणि त्याच्याजवळील दुसरे कार्ड जोशी यांना दिले. त्यानंतर आरोपीने या एटीएम कार्ड मधून 35,000 रुपये विड्रॉल केले तर एकेठिकाणी 50,900 रुपयांचा व्यवहार केला. असे एकूण 85,900 रुपये या एटीएमच्या माध्यमातून वापरले. हा प्रकार जोशी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली.

अधिक वाचा – 

– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम, थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट
– मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथील खोल कुंडात बुडून 23 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, सर्वत्र खळबळ

Next Post

Video : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांना मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब, ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सुवर्णपदक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Assistant-Police-Inspector-Subhash-Pujari

Video : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांना मानाचा 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स' किताब, ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सुवर्णपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.