व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात

यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 5 हजार 870 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 21, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Boiler fire lighting ceremony of Sant Tukaram Cooperative Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 27 व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ शुक्रवारी (दि. 18) अतिशय उत्साहाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. भागवताचार्य हभप चंद्रकांत महाराज वांजळे आणि त्यांच्या पत्नी वैशाली चंद्रकांत वांजळे यांच्या हस्ते हा समारंभ संपन्न झाला.

यावेळी श्रीक्षेत्र देहू संस्थानचे हभप पुरुषोत्तम महाराज मोरे (इनामदार) तसेच कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले आणि संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, शेतकरी, अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर असे 5 तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याकडून यावर्षी पाच लाख मेट्रीक टन ऊस गाळप होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.

कार्यक्रमास माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, आत्माराम कलाटे, अनिल लोखंडे, चेतन भुजबळ, दिलीप दगडे, शिवाजी पवार, सुभाष राक्षे, शामराव राक्षे, सखाराम गायकवाड, शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनवणे, कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी मोहन काळोखे, रणजीत सिंह जगदाळे, सुरेश सस्ते, संतोष दाभाडे, स्वप्नील गावडे, हिरामण गोपाळे यांच्यासह शेतकरी आणि कारखान्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे आणि मोहन काळोखे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 5 हजार 870 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली असून या उसापासून यावर्षी कारखान्यातून पाच लाख टन ऊस गाळप होईल असा अंदाज साहेबराव पठारे यांनी व्यक्त केला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कामशेत बोगद्याजवळ टेम्पो उलटून अपघात, एकाचा जागीच मृत्यू
– केटीएसपी मंडळाच्या नव्या विधी महाविद्यालयाची खोपोली शहरात सुरुवात । Khopoli News
– लोणावळ्यात संत तुकाराम साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने पक्ष, नेते, कार्यकर्ते सर्वांसाठीच नियमावली जाहीर ; वाचा नियमावली सविस्तर । Pune News

Next Post

भाजपाची पहिली यादी जाहीर ! मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला ? सुनिल शेळकेंच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
sunil-shelke-devendra-fadanvis

भाजपाची पहिली यादी जाहीर ! मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला ? सुनिल शेळकेंच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.