व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

केटीएसपी मंडळाच्या नव्या विधी महाविद्यालयाची खोपोली शहरात सुरुवात । Khopoli News

शुक्रवारी 2024-2025 या शैक्षणिक वर्षात प्रवेश केलेल्या विधी महाविद्यालयातील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 20, 2024
in महाराष्ट्र
New law college of KTSP board started in Khopoli Raigad

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन विधी महाविद्यालयाची सुरुवात खोपोली शहरात झाली आहे. शुक्रवारी 2024-2025 या शैक्षणिक वर्षात प्रवेश केलेल्या विधी महाविद्यालयातील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन करुन अध्यक्ष संतोष जंगम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विधी महाविद्यालय सुरू करण्याची संकल्पना मांडण्यापासून ते प्रस्ताव बनविणे, पाठपुरावा करणे आणि मुंबई विद्यापीठाकडून तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळणे इथपर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. तर, बार काउन्सिलची परवानगी मिळवून शेवटच्या फेरीत महाविद्यालय सुरु झाले, यात संस्थेचे मोठे योगदान असल्याचे प्राचार्य प्रशांत माने यांनी सांगितले.

खोपोलीतील बी.एल. पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबू जळगांवकर, जनता विद्यालयाचे अध्यक्ष कैलास गायकवाड, विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा, सावरोली शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी, छत्रपती विद्यालयाचे अध्यक्ष भास्कर लांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा जवळ बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी
– शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती, एस.डी. वरक यांच्याकडून स्वीकारला कार्यभार
– रेल्वेत हरवलेली बॅग पुन्हा हाती आली आणि तीचे दुःख हरवले ! रेल्वे पोलीस अनिता रायबोले यांना सॅल्यूट


Previous Post

लोणावळ्यात संत तुकाराम साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप । Lonavala News

Next Post

कामशेत बोगद्याजवळ टेम्पो उलटून अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident on Mumbai Pune Expressway

कामशेत बोगद्याजवळ टेम्पो उलटून अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Panchayat Samiti Chairperson Sunita Yewle elected as member of committee of Pune Zilla Parishad

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

April 19, 2026
MP Shrirang Barne will review the development works in Maval taluka on Monday

खासदार श्रीरंग बारणे सोमवारी मावळ तालुक्यातील विकासकामांचा घेणार आढावा

April 19, 2026
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.