व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरात पोलिसांचा रूट मार्च ; मावळ विधानसभेचे प्रमुख उमेदवार तळेगाव शहरात असल्याने विशेष दक्षता

मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे शहरात निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी सशस्त्र पथ संचलन केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 13, 2024
in लोकल, शहर
Maval Legislative Assembly Election Police route march in Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे शहरात निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने 27 पोलीस अधिकारी व 380 कर्मचारी यांनी रूट मार्चद्वारे शक्ती प्रदर्शन केले. मावळ विधानसभेतील दोन्ही प्रमुख उमेदवार हे तळेगाव दाभाडे शहरात वास्तव्यास आहेत. त्यासाठी दक्षता म्हणून पोलीस यंत्रणेकडून रूटमार्च काढण्यात आला.

सदर रूटमार्चची सुरुवात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन पासून झाली. त्यानंतर गाव भागात मारुती मंदिर चौक, राजेंद्र चौक, गणपती चौक, शाळा चौक, जिजामाता चौक येथून पुढे तळेगाव स्टेशन भागात करण्यात आला. रुट मार्चचा समारोप तळेगाव स्टेशन येथील एसटी आगार येथील मैदानात झाला.

रूटमार्चमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस उपआयुक्त परिमंडल २ चे विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग सतीश कुराडे, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर तसेच इतर २७ पोलीस अधिकारी व ३८० पोलीस अंमलदार आणि प्यारा मिलिटरी फोर्स सहभागी झाले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गव्हाणपूजन व मोळी पूजन समारंभ उत्साहात संपन्न
– ‘सुनील जी आप जरूर जितोगे’ , पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आमदार सुनिल शेळकेंना आशीर्वाद ! ‘विजयी भव’ म्हणत दिल्या शुभेच्छा
– बापूसाहेब भेगडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबन, सुनिल शेळकेंविरोधात बंडखोरी केल्याने कारवाई । Maval News


Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway

Next Post

वडगावमधील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा गुन्हा उलगडला, पोलिसांकडून दोन तासात आरोपी गजाआड । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon-Maval-Police-Station

वडगावमधील 'त्या' महिलेच्या खुनाचा गुन्हा उलगडला, पोलिसांकडून दोन तासात आरोपी गजाआड । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.