व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची लोणावळ्यात बैठक । Lonavala News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळ तालुका यांची आढावा बैठक लोणावळा शहरात संपन्न झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 14, 2024
in लोकल, शहर
Shiv Sena UBT Party Sachin Ahir meeting in Lonavala for Bapu Bhegde campaign

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळ तालुका यांची आढावा बैठक लोणावळा शहरात संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना शिवसेना नेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संघटक संजोग वाघेरे, प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे, शिवसेना मावळ संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय तिकोणे, शिवसेना महिला आघाडी मावळ संपर्कप्रमुख श्रीमती लतिका पाष्टे, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटिका शैला खंडागळे, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे;

माजी नगरसेवक किशोर भेडगे, युवासेना मावळ तालुका अधिकारी उमेश गावडे, शिवसेना महिला आघाडी मावळ तालुका संघटिका अनिता गोणते, सर्व शहराचे शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, युवासेना, महिलाआघाडी, वहातुकसेना, अवज वहातुकसेना, ग्राहक संरक्षक कक्ष व सर्व अंगीकृत संघटेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात पोलिसांचा रूट मार्च ; मावळ विधानसभेचे प्रमुख उमेदवार तळेगाव शहरात असल्याने विशेष दक्षता
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– ‘मी कधीही श्रेय घेतलं नाही, विकासकामांचे भूमिपूजन – उद्घाटन देखील ज्येष्ठांच्या महिलांच्या हस्तेच केलंय’ – आ. शेळके


Previous Post

‘केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही’ : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला

Next Post

पवन मावळात पाण्याचा प्रश्न गंभीर, आमदारांच्या जलजीवन मिशनची कामे अर्धवट आणि निकृष्ठ : बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bapu Bhegade Maval

पवन मावळात पाण्याचा प्रश्न गंभीर, आमदारांच्या जलजीवन मिशनची कामे अर्धवट आणि निकृष्ठ : बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.