व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आकर्षक रांगोळीद्वारे मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती ! तळेगाव नगरपरिषदेचा उपक्रम । Talegaon News

विधानसभा निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार मतदानासाठी आता अवघे काही तास बाकी राहिले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 19, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Awareness about voting among voters through attractive rangoli initiative of Talegaon Municipal

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विधानसभा निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार मतदानासाठी आता अवघे काही तास बाकी राहिले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकाधिक मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे याकरिता मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहराच्या प्रवेशद्वारावर भव्य रांगोळी काढून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त तळेगाव नगरपरिषदेकडून विविध प्रकारे मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्यधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यात बचत गटामार्फत मतदार जनजागृती, शाळा, महाविद्यालय मार्फत पथनाट्य, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पोलिसांचा आगळा वेगळा ‘मावळ पॅटर्न’ : भयमुक्त निवडणुकीसाठी तालुक्यातून 101 गुन्हेगार हद्दपार
– शांत – सुरक्षित आणि समृद्ध मावळसाठी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा ‘वचननामा’ प्रसिद्ध । Bapu Bhegade
– होम ग्राउंडवर सुनिल शेळके यांचे भव्यदिव्य स्वागत ! हजारोंच्या संख्येने तळेगावकर रस्त्यावर । MLA Sunil Shelke in Talegaon 


Previous Post

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले लोहगडावर दीपोत्सव ! स्वर्गीय रतनजी टाटा यांनाही दीपवंदना करून अभिवादन

Next Post

महत्वाची बातमी : लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे गेट 30 नोव्हेंबरपर्यंत बंद, रेल्वे प्रशासनाची माहिती । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Important News Bhangarwadi Railway Gate in Lonavala closed till 30th November

महत्वाची बातमी : लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे गेट 30 नोव्हेंबरपर्यंत बंद, रेल्वे प्रशासनाची माहिती । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.