व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह, दुपारी 3 वाजेपर्यंत जवळपास 50 टक्के मतदान पूर्ण – पाहा अचूक आकडेवारी

204 मावळ विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यातील सर्वच अर्थात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पूर्ण होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 20, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Enthusiasm for voting in Maval Assembly Constituency almost 50 percent voting completed till 3 pm

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : 204 मावळ विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यातील सर्वच अर्थात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पूर्ण होत आहे. मावळ विधानसभा क्षेत्रात एकूण 402 मतदान केंद्र असून सर्व ठिकाणी सुरळीत मतदान प्रक्रिया सुरु असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.

दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मावळ विधानसभा मतदारसंघात एकूूण 1 लाख 92 हजार 123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 49.75 टक्के मतदान झाले आहे.

204 मावळ मतदारसंघात एकूण मतदार संख्या ही 3 लाख 86 हजार 172 इतकी आहे. त्यात 1 लाख 97 हजार 436 पुरुष मतदार असून 1 लाख 88 हजार 723 महिला मतदार असून इतर मतदार 13 आहेत. यापैकी दुपारी 3 वाजेपर्यंत 5.50 टक्के पुरुष मतदारांनी अर्थात एकूण 99 हजार 696 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 48.87 टक्के मतदारांनी अर्थात 92 हजार 426 महिला मतदारांनी मतदान केले.

एकूण 3 लाख 86 हजार 172 मतदारांपैकी 1 लाख 92 हजार 123 मतदारांनी मावळात दुपारी 3 पर्यंत मतदान केले असून जवळपास 50 टक्के मतदान झाले आहे. यंदा मावळात मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : वेहेरगाव तलावात एक जण बुडाला ; शिवदुर्ग रेस्कू टीमला मृतदेह शोधण्यात यश । Maval Crime
– ‘कामाला का गेला नाही?’ वडिलांनी जाब विचारल्याने मुलाची आत्महत्या, दारूच्या नशेत टोकाचे पाऊल । Dehu News
– साजगावच्या यात्रेवरुन परत जाताना युवकांच्या दुचाकीचा अपघात ; दोन युवकांचा मृत्यू, एक जखमी । Khopoli News


dainik maval jahirat

Previous Post

मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी

Next Post

मावळ मतदारसंघातील उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bapusaheb Bhegde candidate from Maval constituency exercised his right to vote with his family

मावळ मतदारसंघातील उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.