व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : वेहेरगाव तलावात एक जण बुडाला ; शिवदुर्ग रेस्कू टीमला मृतदेह शोधण्यात यश । Maval Crime

श्री एकविरा देवी पायथा मंदिर जवळील वेहेरगाव तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 19, 2024
in लोकल, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : श्री एकविरा देवी पायथा मंदिर जवळील वेहेरगाव तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 19) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तलावात एक युवक बुडाला असल्याची माहिती पोलीस पाटील अनिल पडवळ यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब याची माहिती पोलीस प्रशासन आणि शिवदुर्ग रेस्कू टीमला दिली.

शिवदुर्गची टीम शोधकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. काही वेळातच टीमने मुंबई येथील भूषण मंगेश म्हात्रे (वय 23) याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सदर युवकाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग टीमचे प्रविण देशमुख, महेश मसने, कुणाल कडु, यश सोनवणे, अजय शेलार, गौरव कालेकर, चंदु बोंबले यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांंच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक सागर आरगडे करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’
– मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन
– ‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’


dainik maval jahirat

Previous Post

‘कामाला का गेला नाही?’ वडिलांनी जाब विचारल्याने मुलाची आत्महत्या, दारूच्या नशेत टोकाचे पाऊल । Dehu News

Next Post

मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
voting

मतदारांनो... मतदान कार्डासह मतदानासाठी 'हे' 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार - पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.