व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अबबब… इतकं मोठ्ठं लीड ! पाहा सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील टॉप 10 उमेदवार । Highest margin win candidate in maharashtra

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शनिवारी (दि. 23) राज्यातील सर्वच मतदारसंघातील मतमोजणी पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 24, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Maharashtra Assembly Election 2024 Result candidate who won with highest number of votes margin

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शनिवारी (दि. 23) राज्यातील सर्वच मतदारसंघातील मतमोजणी पार पडली. रात्री उशीरापर्यंत राज्यातील जागांचे चित्र स्पष्ट झाले. यात 236 ठिकाणी विजय प्राप्त करून महायुतीने ऐतिहासिक यश मिळवले आहे. त्यातही भाजपाने सर्वाधिक म्हणजे 136 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारली आहे.

राज्यात अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत. त्यात सर्वाधिक मते घेणाऱ्या दहा आमदारांची यादी आपण पाहणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे पहिले टॉपचे दहाही उमेदवार हे महायुतीचे आहेत. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजारांचे मताधिक्य घेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. Highest margin win candidate in maharashtra

महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले 10 आमदार
1. सातारा मतदारसंघ – शिवेंद्रराजे भोसले (भाजपा) – 1 लाख 42 हजार 124 मताधिक्याने विजयी
2. परळी मतदारसंघ – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – 1 लाख 41 हजार 241 मताधिक्याने विजयी
3. बागलाण मतदारसंघ – दिलीप बोरसे (भाजपा) – 1 लाख 29 हजार 297 मताधिक्याने विजयी
4. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ – एकनाथ शिंदे (शिवसेना) – 1 लाख 20 हजार 335 मताधिक्याने विजयी
5. कोथरुड मतदारसंघ – चंद्रकांत पाटील (भाजपा) – 1 लाख 12 हजार 41 मताधिक्याने विजयी
6. ओवळा-माजीवड मतदारसंघ – प्रताप सरनाईक (शिवसेना) – 1 लाख 9 हजार अधिक मताधिक्याने विजयी
7. मावळ मतदारसंघ – सुनील शेळके (राष्ट्रवादी) – 1 लाख 8 हजार 565 मताधिक्याने विजयी
8. चिंचवड मतदारसंघ – शंकर जगताप (भाजपा) – 1 लाख 3 हजार 865 मताधिक्याने विजयी
9. बारामती मतदारसंघ – अजित पवार (राष्ट्रवादी) – 1 लाख 899 मताधिक्याने विजयी
10. मालेगाव बाह्य मतदारसंघ – दाद भुसे (शिवसेना) – 1 लाख 2 हजार 440 मताधिक्याने विजयी

या व्यतिरिक्त मुंब्रा-कळवा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे 96 हजार 228 मतांनी विजयी झाले आहेत. तर बोरिवली मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय हे 95 हजार 54 मतांनी जिंकले आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात पुन्हा, सुनिल आण्णा… मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय ! Maval Vidhan Sabha Results Sunil Shelke wins
– अधिकृत निकाल जाहीर ! मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके विक्रमी मताधिक्यासह विजयी
– मावळ विधानसभा निकाल : प्रत्येक फेरीत शेळके आणि भेगडेंना किती मतदान झाले? पाहा 29 फेऱ्यांची अचूक आकडेवारी । Maval Vidhan Sabha 


Previous Post

भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल

Next Post

मावळ मतदारसंघात नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मते, चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra State Assembly Elections Announced

मावळ मतदारसंघात नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मते, चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.