व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ मतदारसंघात नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मते, चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त । Maval Vidhan Sabha

मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी (दि.२३) तळेगाव येथे पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 25, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maharashtra State Assembly Elections Announced

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी (दि.२३) तळेगाव येथे पार पडली. मतमोजणीअंती महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी एकूण १ लाख ९१ हजार २५५ मते घेत आणि १ लाख ८ हजार ५६५ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला. तर अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे यांना दुसऱ्या क्रमांकाची ८२ हजार ६९० मते मिळाली.

मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण सहा उमेदवार होते. परंतु तिसऱ्या क्रमांकाची मते ही नोटा या पर्यायाला अर्थात वरील पैकी कुणीही नको या पर्यायाला मिळाली आहे. मावळात नोटाला २७१५ मते मिळाली आहेत. महत्वाची बाब म्हणजे सुनील शेळके आणि बापू भेगडे हे दोन उमेदवार वगळता उर्वरित चारही उमेदवारांना चार अंकी मते घेता आली नाहीत. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे.

रवींद्र वाकचौरे यांना ७४९, मुकेश अग्रवाल यांना ५४५ मते, गोपाळ तंतरपाळे यांना ६१६ मते आणि पांडुरंग चव्हाण यांना ५११ मते मिळाली आहे. डिपॉझिट वाचविण्यासाठी मतदानाच्या १६.८० टक्के म्हणजेच किमान ४६५३२ मते मिळविणे आवश्यक होते. परंतु या चारही उमेदवारांना हजाराचाही टप्पा ओलांडता आला नसल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात पुन्हा, सुनिल आण्णा… मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय ! Maval Vidhan Sabha Results Sunil Shelke wins
– अधिकृत निकाल जाहीर ! मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके विक्रमी मताधिक्यासह विजयी
– मावळ विधानसभा निकाल : प्रत्येक फेरीत शेळके आणि भेगडेंना किती मतदान झाले? पाहा 29 फेऱ्यांची अचूक आकडेवारी । Maval Vidhan Sabha 


dainik maval jahirat

Previous Post

अबबब… इतकं मोठ्ठं लीड ! पाहा सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील टॉप 10 उमेदवार । Highest margin win candidate in maharashtra

Next Post

कुसगाव-वाकसई जिल्हा परिषद गटात घड्याळ्याचा गजर जोरात ; सुनिल शेळके यांना 12 हजार 294 मतांची आघाडी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
In Kusgaon Vaksai Zilla Parishad Sunil Shelke is leading by 12 thousand 294 votes

कुसगाव-वाकसई जिल्हा परिषद गटात घड्याळ्याचा गजर जोरात ; सुनिल शेळके यांना 12 हजार 294 मतांची आघाडी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.