व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News

नगरपंचायत हद्दीमध्ये सुमारे 14 हजार मिळकतीच्या नोंदी असून तीन हजार अधिकृत नळजोड धारक आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 31, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Unauthorized faucet holder fined 20000 garbage dumped in open fined 1000 decision of Dehu Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहू नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत नळजोड धारकाला वीस हजार रुपये, उघड्यावर कचरा टाकणाऱ्याला एक हजार रुपये, वृक्षतोड करणाऱ्याला पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय विशेष सभेत घेण्यात आला. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पूजा दिवटे होत्या. तर मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायतीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Novel NIBR Ads

नगरपंचायत हद्दीमध्ये सुमारे 14 हजार मिळकतीच्या नोंदी असून तीन हजार अधिकृत नळजोड धारक आहेत. शहरातील अनेक थकीत मिळकत धारकांकडे कर वसुली दरम्यान अनधिकृत नळजोड आढळून आले असल्याने अशा अनधिकृत नळजोड धारकांना वीस हजार रुपयांचा दंड आकारून अधिकृ करण्यात निर्णय घेण्यात आला.

शहरात घंटागाड्या प्रभागात येत असतानाही अनेक नागरिक उघड्यावर व रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याचे दिसून येत असून अशा व्यक्तींकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असून बांधकाम करण्यासाठी वृक्षतोड करण्यात येत असल्याचे आढळल्याने वृक्षतोड करणाऱ्या कडून पाच हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु


dainik maval jahirat

Previous Post

शिरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता वाघमारे बिनविरोध । Maval News

Next Post

कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Production of cocopeat fertilizer from waste coconut Environment Friendly Activities

कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.