व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमधील कला वाणिज्य बीबीए महाविद्यालयाचे एनएनएस शिबिर नागाथली येथे संपन्न । Maval News

महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाचे ठरतात, असे प्रतिपादन यशदाचे व्याख्याते प्रा. विवेक गुरव यांनी केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 3, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
NNS Camp of Arts Commerce BBA College in Vadgaon concluded at Nagathali Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांची चरित्रे आणि विचार दिशादर्शक ठरतात. विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्र वाचले पाहिजेत. महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाचे ठरतात, असे प्रतिपादन यशदाचे व्याख्याते प्रा. विवेक गुरव यांनी केले.

Novel NIBR Ads

श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य, बी.बी.ए. महाविद्यालय वडगाव मावळ या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते. नागाथली (ता. मावळ) येथे हे शिबिर दिनांक 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात प्रसिद्ध शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी छत्रपती संभाजी महाराज या विषयावर विचार मांडले. प्रा. सोमनाथ कसबे यांनी युवकांपुढील आव्हाने या विषयावर विचार मांडले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावाचा परिसर, गावातील रस्ते स्वच्छ केले तसेच विविध प्रबोधनात्मक आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पथनाट्य सादर केली.

शिबिराच्या समारोपप्रसंगी संस्थेचे संचालक राज खांडभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, सचिव अशोक बाफना, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, दत्ताभाऊ असवले, प्राचार्य अशोक गायकवाड उपस्थित होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. जया धावरे यांनी आभार मानले. अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

कल्हाट येथे इंद्रायणी महाविद्यालयाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर । Maval News

Next Post

मावळमधून अटक केलेले बांगलादेशी पाच वर्षांपासून तिथेच राहत होते ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
shocking information Three Bangladeshis arrested from Maval had been living there for five years

मावळमधून अटक केलेले बांगलादेशी पाच वर्षांपासून तिथेच राहत होते ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.