व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 23, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधून अटक केलेले बांगलादेशी पाच वर्षांपासून तिथेच राहत होते ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

तळेगाव एमआयडीसी परिसरातून काही दिवसांपूर्वीच तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 3, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
shocking information Three Bangladeshis arrested from Maval had been living there for five years

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव एमआयडीसी परिसरातून काही दिवसांपूर्वीच तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी (दि. 30 डिसेंबर) ही कारवाई केली. हे बांगलादेशी नागरिक नवलाख उंब्रे येथील एका कंपनीमध्ये मजुरीचे काम करीत होते. या अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे बांगलादेशी मागील पाच वर्षांपासून तिथेच वास्तव्यास होते, असे समजत आहे.

हुसेन शेख (31), मोनिरुल गाझी (26), अमीरूल साना (34, सातखिरा, बांगलादेश) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुसेन शेख याचे घर भारत-बांगलादेश सीमेवर आहे. त्याचे काही नातेवाईक भारतातील पश्चिम बंगालमध्ये देखील आहेत. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांकडे वारंवार येणेजाणे होत असे. 2019 मध्ये हुसेन शेख हा त्याचे मित्र मोनिरुल व अमीरूल यांना घेऊन भारतात आला. तिघेही कामाच्या निमित्ताने तळेगाव एमआयडीसी येथे आले. तिथेच एका कंपनीत काम करू लागले.

आरोपी हुसेन, मोनिरुल आणि अमीरूल यांनी तळेगाव येथे एका एजंट मार्फत बनावट कागदपत्रे तयार केली. आरोपींचे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे. ज्या एजंट कडून त्यांनी कागदपत्रे काढून घेतली त्याच्याबाबत त्यांना देखील माहिती नसल्याने अनोळखी एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

tata tiago ads may 2025

हुसेन शेख व त्याचे दोन्ही साथीदार कंपनीमध्ये बंगाली भाषेत बोलत असत. त्यांची भाषा आणि वागणूक संशयास्पद वाटल्याने कंपनीमधील कामगारांना संशय आला. पोलिसांनी कंपनीत जाऊन तपासणी केली असता हुसेन, मोनिरुल आणि अमीरूल यांच्याकडील कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सहज भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News


dainik maval ads may 2025

Previous Post

वडगावमधील कला वाणिज्य बीबीए महाविद्यालयाचे एनएनएस शिबिर नागाथली येथे संपन्न । Maval News

Next Post

एकाच दिवशी तीन आत्म’हत्या ; देहूरोड, देहूगाव, शेलारवाडी येथील घटना । Maval Crime News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

एकाच दिवशी तीन आत्म'हत्या ; देहूरोड, देहूगाव, शेलारवाडी येथील घटना । Maval Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
162 buildings in Talegaon Dabhade Municipal Council area are dangerous

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

June 22, 2025
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
File cases against those blocking natural drains in Hinjewadi MP Shrirang Barne instructions to officials

हिंजवडीतील नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांनी बुजविले ; ‘नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

June 22, 2025
Sub-Divisional Agriculture Officer Sunil Jadhav reviews preparations for Kharif season in Maval

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून मावळमधील खरीप हंगामातील तयारीचा आढावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.