व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटकडून आरोग्य शिबिराचे आयोजन

तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शिबिरार्थींनी डोळे तपासणी, रक्तदाब, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हाडांची आणि मणक्यांची तपासणी, कान - नाक - घसा तपासणी, ई सी जी आणि जनरल चेकअप करवून घेतले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 15, 2025
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Organized health camp by Highway Police Center Borghat on the occasion of traffic safety campaign

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ.सुरेश कुमार मेकला यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान राबवले जात असून त्यात आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले होते. महामार्ग सुरक्षा पथकाचे रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.

लायन्स क्लब ऑफ खोपोली, अपोलो हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँकच्या वतीने सोमवारी दि. 13 जानेवारी) रोजी खोपोलीतील डॉ.रामहरी धोटे सभागृहात संपन्न झालेल्या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, खालापूर टोल नाक्यावरील कर्मचारी, खोपोली रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य त्याच सोबत अनेक वाहन चालक मालकांसमवेत नागरिकांनी उस्पूर्त सहभाग घेतला होता आणि रक्तदानाचे परम कर्तव्य पार पाडले गेले.

तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शिबिरार्थींनी डोळे तपासणी, रक्तदाब, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हाडांची आणि मणक्यांची तपासणी, कान – नाक – घसा तपासणी, ई सी जी आणि जनरल चेकअप करवून घेतले. याच शिबिरात प्रथम उपचाराची आणि सी पी आरची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. अपोलो हॉस्पिटल संचलित नव्याने दाखल झालेल्या फाईव्ह जी कार्डियाक ॲम्बुलन्सची विस्तृत माहितीही देण्यात आली.

या शिबिराच्या संपन्नतेसाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपाधीक्षक जोत्स्ना रासम, पोलीस निरीक्षक पनवेल विभाग भरत शेंडगे, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शितल राऊत, महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल शिंदे, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांचा मोलाचा सहभाग होता.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

कोल्हापूरमधून दुचाकी चोरून मुंबईला निघालेल्या चोरट्याला तळेगाव दाभाडेत अटक । Crime News

Next Post

मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ । Pune Ring Road

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Ring Road affected farmers of Maval taluka meeting in presence of MLA Sunil Shelke Surendra Navale

मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील 'संक्रात' टळली ; 'या' गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ । Pune Ring Road

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.