व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वराळे येथे कैलाश स्टील कंपनीच्या मॅनेजरवर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार ; पोलिसांकडून 10 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू

काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेल्या व हेल्मेट घातलेल्या दोन अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरुन जिवे मारण्याचे उद्देशाने गोळीबार केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 24, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Firing

File Image


Dainik Maval News : महाळुंगे एमआयडीसी हद्दीतील मौजे वराळे येथील मे. कैलाश स्टील कंपनीचे मॅनेजर यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.20) घडली. सकाळी साधारण 10.50 च्या सुमारास मौजे वराळे (ता. खेड) येथील मे. कैलाश स्टील कंपनीच्या आवारात सदर कंपनीचे मॅनेजर अजय विक्रम सिंग (रा. हिंजवडी) यांच्यावर काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेल्या व हेल्मेट घातलेल्या दोन अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरुन जिवे मारण्याचे उद्देशाने गोळीबार केला.

अज्ञात आरोपींनी त्यांच्या जवळील पिस्तुलाने 2 गोळ्या झाडून सिंग यांना गंभीर जखमी केले व त्यानंतर वराळे – भांबोली गावाच्या दिशेने पळुन गेले. याबाबत कंपनीचे सुपरवायजर यांनी महाळुंगे पोलीस स्टेशन येथे येऊन सदर गुन्ह्याची फिर्याद दिली आहे. त्यावरुन महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात व्यावसायिक अर्थिक देणे-घेणे किंवा खंडणी या कारणावरून सदर गुन्हा घडल्याची बाब निर्दशनास आली नाही, यामुळे गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन डॉ. शशिकांत महावरकर – सह-पोलीस आयुक्‍त, वसंत परदेशी – अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे – पोलीस उप आयुक्त गुन्हे, डॉ. शिवाजी पवार – पोलीस उप आयुक्‍त, विशाल हिरे – सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, राजेंद्रसिंह गौर – सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, नितीन गिते – वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन, जितेंद्र कदम – पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा – युनिट 3, प्रविण कांबळे – पोलीस निरीक्षक (गुन्हे), महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरीता 10 पथके स्थापन करुन तपास सुरू केला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे


dainik maval jahirat

Previous Post

‘सावकारी’ करणाऱ्यांचे धाबे दणाणले ! अवैध सावकारांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

Next Post

लोणावळा शहरातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम 15 मार्चपूर्वी सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Collector orders to start work on Bhangarwadi railway flyover in Lonavla before March 15

लोणावळा शहरातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम 15 मार्चपूर्वी सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.