व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम 15 मार्चपूर्वी सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मावळ तालुक्यातील विविध प्रलंबित कामांबाबत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या दालनात आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 24, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर, शहर
Pune Collector orders to start work on Bhangarwadi railway flyover in Lonavla before March 15

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध प्रलंबित कामांबाबत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या दालनात आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात प्रामुख्याने लोणावळा व खंडाळा परिसरात आमदार शेळकेंच्या जनसंवाद यात्रेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या अनेक अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली.

लोणावळा शहरातील भांगरवाडी – नांगरगाव दरम्यान रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी एक महिन्याच्या आत मोजणी करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, त्याचप्रमाणे ठेकेदाराने 15 मार्च 2025 पूर्वी पुलाचे काम तातडीने चालू करण्याबाबत आदेश देखील यावेळी देण्यात आले. यासह लोणावळा शहरातील महात्मा फुले भाजी मंडईचे काम हे नगरपरिषदेच्या निधीतून करण्याबाबत पुढील कार्यवाहीबाबत व इतर आवश्यक बाबींसाठी व्यापारी बांधवांशी चर्चा करण्याबाबतच्या सूचना नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

रामनगर येथील गायरान जागा घरकुलांसाठी उपलब्ध होणेसाठी नवीन कन्सल्टंट नेमून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, खंडाळा तलावाशेजारील गेल्या अनेक वर्षांपासून राहत असलेल्या बांधवांना नवीन घरे बांधून देण्याबाबत तसेच त्यांच्या इतर मुलभूत गरजांबाबत सकारात्मक चर्चा यावेळी झाली. त्याचप्रमाणे खंडाळा येथील माध्यमिक शाळेच्या इमारतीसाठी प्रस्तावित जागेची भूसंपादन प्रक्रिया तात्काळ करण्याबाबत नगरपरिषद प्रशासनास सूचना देण्यात आल्या.

लोणावळा शहरात नवीन स्वस्त धान्य दुकान परवाने सुरु करण्यात येऊन नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य मिळण्याची मागणी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यात पात्र शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य उपलब्ध होणेसाठी इष्टांक वाढवून मिळणे, इंदोरी येथील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा, रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी, देहू शहरातील ग्रामीण रुग्णालय व घनकचरा व्यवस्थापन यांसाठी गायरान जागेची मागणी अशा विविध विषयांवर सकारात्मक बैठक पार पडली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे


dainik maval jahirat

Previous Post

वराळे येथे कैलाश स्टील कंपनीच्या मॅनेजरवर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार ; पोलिसांकडून 10 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू

Next Post

तळेगाव नगरपरिषदेची धडक कारवाई ; शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Strike action of Talegaon Municipal Council Removal of encroachments on major roads in city has started

तळेगाव नगरपरिषदेची धडक कारवाई ; शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.