व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किल्ले लोहगड येथे दीपवंदनेतून स्व. शिरीष महाराज मोरे यांना श्रद्धांजली । Pavan Maval

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हभप वैकुंठवासी शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 17, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Tribute meeting to late Shirish Maharaj More at Fort Lohgad

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हभप वैकुंठवासी शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यांना लोहगड किल्ल्यावरील शिवस्मारकावर दीपवंदना करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लोहगड येथे लोहगड विसापूर विकास मंच तसेच लोहगड – घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिरीष महाराजांचे कार्य व आठवणींना उजाळा देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शिवशंभू विचार मंचाचे महाराष्ट्र राज्य संयोजक सुधीरराव थोरात यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिरीष महाराज यांनी महाराष्ट्रभर हजारो किलोमीटरचा प्रवास न थकता न थांबता त्यांनी केला.

हभप शिवाजी महाराज मोरे इनामदार यांनी शिरीष महाराजांच्या काही अज्ञात गुणांचा परिचय करून दिला. ते म्हणाले की, त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यात संतांचे विचार व आचार समाजात पोहोचवण्यासाठी फार मोठे कार्य उभे केले.

हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिरीष महाराजांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी पसायदानाने शोकसभेची सांगता झाली. शिरीष महाराज मोरे यांचे ५ फेब्रुवारी रोजी आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime


Previous Post

सर्वधर्मीय संविधान रॅलीला नागरिकांना उदंड प्रतिसाद ; लोणावळ्यात घडले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन । Lonavala News

Next Post

साळुंब्रे येथे ॲग्रीस्टॅक योजना नोंदणीसाठी आयोजित कॅम्पला उपविभागीय कृषि अधिकाऱ्यांची भेट व मार्गदर्शन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
sub divisional agriculture officers Visit to camp organized for Agristock scheme registration at Salumbre maval

साळुंब्रे येथे ॲग्रीस्टॅक योजना नोंदणीसाठी आयोजित कॅम्पला उपविभागीय कृषि अधिकाऱ्यांची भेट व मार्गदर्शन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Santosh Raut elected as chairman of public health committee of primary health center in Yelse

येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती अध्यक्षपदी संतोष राऊत यांची निवड

March 29, 2026
Pune Rural Police Force achieves huge success in e-Governance 150 Days program

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव

March 29, 2026
Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
PM-Rahat scheme for road accident victims Immediate cashless treatment relief of up to one and half lakh rupees

PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

March 28, 2026
school

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास राज्य शासनाची मंजूरी

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.