व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळातील जवण गावात छत्रपती शिवरायांची 395वी जयंती उत्साहात साजरी । Shiv Jayanti 2025

पवन मावळ भागातील जवण गावात विविध उपक्रमाद्वारे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 23, 2025
in लोकल, ग्रामीण
395th birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj celebrated at Javan village of Pawan Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती बुधवारी (दि.19 फेब्रुवारी) पवन मावळ भागातील जवण गावात विविध उपक्रमाद्वारे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

जवण क्रमांक २ व जवण क्रमांक ३ येथील मंडळांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम गावातील शिवभक्तांनी किल्ले कोराईगड येथील शिवज्योत शिवदौड घेत गावात आणली. त्यानंतर शिवज्योत व शिवप्रतिमेचे पूजन करून सामुहिक महाआरती संपन्न झाली. यानंतर मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

सायंकाळच्या सत्रात शिवप्रतिमेची सजविलेल्या पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मिरवणूकीची सांगता झाल्यावर सामुहिक हरिजागर झाला. यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. हभप हरिदास महाराज पालवे – शास्त्री (आळंदी) यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. यानंतर शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री गणेश महाराज बोडके (रिहे) यांच्या एकनाथी भारूड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविक, नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

395th birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj celebrated at Javan village of Pawan Maval
Photo Courtesy : Team Dainik Maval

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


Previous Post

सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे वहानगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न । Maval News

Next Post

तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ; आता पर्यंत 15 कोटी तिजोरीत जमा । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ; आता पर्यंत 15 कोटी तिजोरीत जमा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.