व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंबी सोसायटीच्या चेअरमनपदी सोमनाथ गव्हाणे, व्हाईस चेअरमनपदी जयश्री घोजगे । Maval News

भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी आंबीच्या चेअरमनपदी सोमनाथ लक्ष्मण गव्हाणे यांची, तर व्हाईस चेअरमनपदी जयश्री संभाजी घोजगे यांची निवड करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 26, 2025
in लोकल, ग्रामीण
Somnath Gavane as Chairman of Ambi Society Jayashree Ghojge as Vice Chairman

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी आंबीच्या चेअरमनपदी सोमनाथ लक्ष्मण गव्हाणे यांची, तर व्हाईस चेअरमनपदी जयश्री संभाजी घोजगे यांची निवड करण्यात आली. मावळते चेअरमन नामदेव दरेकर व व्हाइस चेअरमन बाळासाहेब तुमकर यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

यावेळी चेअरमन पदासाठी सोमनाथ गव्हाणे व संभाजी घोजगे असे दोघांचे अर्ज दाखल झाल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यात बारा संचालकापैकी एक संचालक अनुपस्थित होता. त्यामध्ये सोमनाथ गव्हाणे यांना ६ मते मिळाली तर संभाजी घोजगे यांना ५ मते मिळाली. व्हाईस चेअरमनपदासाठी जयश्री घोजगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांनी जाहीर केले.

  • याप्रसंगी संचालक प्रकाश कलावडे, नारायण मोरे, माजी चेअरमन अर्जुन वारिंगे, रामनाथ घोजगे, नामदेव दरेकर, संचालक रोहिदास जगदाळे, राहुल बनसोडे, बाळासाहेब तुमकर, कमल घोजगे यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम कलावडे, हभप गणेश घोजगे, शिवाजी बो-हाडे, संदीप वारींगे व ग्रामस्थ, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर निवडणुक प्रक्रीया वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मावळ यांचे कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे व सहाय्यक म्हणून मनिषा जरे आणि संस्थेचे सचिव गुलाब ढोरे यांनी काम पाहिले. नवनिवार्चित चेअरमन, व्हॉइस चेअरमन यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा 


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव येथे भीषण अपघात, भरधाव कार थेट दुकानावर आदळली, दुकानमालकाचा झोपेतच मृत्यू । Talegaon Dabhade

Next Post

श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविष्कार भेगडे ; कार्याध्यक्षपदी प्रणव दाभाडे । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dolasnath-Maharaj-Talegaon-Dabhade

श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविष्कार भेगडे ; कार्याध्यक्षपदी प्रणव दाभाडे । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.