व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव येथे भीषण अपघात, भरधाव कार थेट दुकानावर आदळली, दुकानमालकाचा झोपेतच मृत्यू । Talegaon Dabhade

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका टायरच्या दुकानाला भरधाव कारने धडक दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 26, 2025
in लोकल, शहर
Accident

File Image


Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका टायरच्या दुकानाला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत दुकानात झोपलेल्या दुकानदाराचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.23) रात्री घडला आहे.

मोहम्मद सलाउद्दीन (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद यांचे नातेवाईक महम्मद नाझीर अन्सारी (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) यांनी सोमवारी (दि.24) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच 04 ईक्यू 9981) या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी यांच्या नातेवाईक मोहम्मद सलाउद्दीन यांचे जुना पुणे-मुंबई महार्गावरील काळोखे पेट्रोल पंपासमोर टायरचे दुकान आहे. ते रविवारी रात्री त्यांच्या दुकानात झोपले होते. रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास एक होंडा सिटी कार भरधाव वेगात आली. कारने टायरच्या दुकानात जोरात धडक दिली. यामध्ये मोहम्मद सलाउद्दीन यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा 


Previous Post

देहू नगर पंचायतीची धडक कारवाई ; पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळजोड तोडले । Dehu News

Next Post

आंबी सोसायटीच्या चेअरमनपदी सोमनाथ गव्हाणे, व्हाईस चेअरमनपदी जयश्री घोजगे । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Somnath Gavane as Chairman of Ambi Society Jayashree Ghojge as Vice Chairman

आंबी सोसायटीच्या चेअरमनपदी सोमनाथ गव्हाणे, व्हाईस चेअरमनपदी जयश्री घोजगे । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.