व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष भेगडे यांचा सत्कार । Talegaon Dabhade

पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालकपदी संतोष भेगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 4, 2025
in लोकल, शहर
Talegaon Vishwanathrao Bhegade Urban Cooperative Credit Society felicitated Santosh Bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालकपदी डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य आधारस्तंभ तसेच तळेगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविष्कार अशोक (अंकल) भेगडे यांची निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यासह पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या निमंत्रीत संचालक पदी अतुल गुलाब भेगडे यांच्या निवडीचे पत्र यावेळेस देण्यात आले. तसेच निवडीच्या निमित्ताने अतुल भेगडे यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.

  • या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख रवी भेगडे, संस्थेचे चेअरमन शरद शेलार, व्हॉइस चेअरमन दीपक भेगडे, सचिन नितीन पोटे, संचालक दत्तात्रय नाटक, सुनील भेगडे, अरुण भेगडे, आशुतोष हेंद्रे, विनोद भेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार ;

तसेच नगरसेवक आनंद भेगडे, बाळ तात्या भेगडे, बाबासाहेब सातकर, नगरसेवक प्रकाश शेठ ओसवाल, विलास भेगडे, ज्ञानेश्वर टकले, केदार भेगडे, महेश भेगडे, सागर शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अक्षय बुटे, खजिनदार शुभम लांडे, अंकुश भेगडे, अजय भेगडे तसेच पै. विश्वनाथराव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक,प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भेगडे यांनी केले तर आभार दत्तात्रय नाटक यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान – वाचा सविस्तर

Next Post

हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष भेगडे यांचा सन्मान । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Santosh Bhegde honored on behalf of Hind Vijay Urban Cooperative Credit Society Talegaon Dabhade

हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष भेगडे यांचा सन्मान । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

द्रुतगती मार्गावर दोन कारची धडक, एकाचा मृत्यू, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News

June 17, 2025
Zilla Parishad school in Thakursai village of Pawan Maval division reopens

मावळ तालुक्यातील ‘ही’ शाळा तब्बल सात वर्षांनी उघडली, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

June 17, 2025
Vadgaon Nagar Panchayat releases draft development plan DP of the city

वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat

June 17, 2025
Crime

प्रेमसंबंधातील वादातून प्रेयसीकडून तीस वर्षीय प्रियकराचा खून ; इंदोरी, मावळ येथील घटना । Maval Crime

June 17, 2025
ST-Bus

चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम

June 16, 2025
Leaders from state and center expressed condolences over Kundamala bridge tragedy see reactions in one click

मोदी, शहा, गांधी, गडकरी, पवार… राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त – एका क्लिकवर पाहा सर्वांच्या प्रतिक्रिया

June 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.