व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष भेगडे यांचा सत्कार । Talegaon Dabhade

पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालकपदी संतोष भेगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 4, 2025
in लोकल, शहर
Talegaon Vishwanathrao Bhegade Urban Cooperative Credit Society felicitated Santosh Bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालकपदी डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य आधारस्तंभ तसेच तळेगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविष्कार अशोक (अंकल) भेगडे यांची निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यासह पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या निमंत्रीत संचालक पदी अतुल गुलाब भेगडे यांच्या निवडीचे पत्र यावेळेस देण्यात आले. तसेच निवडीच्या निमित्ताने अतुल भेगडे यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.

  • या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख रवी भेगडे, संस्थेचे चेअरमन शरद शेलार, व्हॉइस चेअरमन दीपक भेगडे, सचिन नितीन पोटे, संचालक दत्तात्रय नाटक, सुनील भेगडे, अरुण भेगडे, आशुतोष हेंद्रे, विनोद भेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार ;

तसेच नगरसेवक आनंद भेगडे, बाळ तात्या भेगडे, बाबासाहेब सातकर, नगरसेवक प्रकाश शेठ ओसवाल, विलास भेगडे, ज्ञानेश्वर टकले, केदार भेगडे, महेश भेगडे, सागर शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अक्षय बुटे, खजिनदार शुभम लांडे, अंकुश भेगडे, अजय भेगडे तसेच पै. विश्वनाथराव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक,प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भेगडे यांनी केले तर आभार दत्तात्रय नाटक यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


dainik maval jahirat

Previous Post

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान – वाचा सविस्तर

Next Post

हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष भेगडे यांचा सन्मान । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Santosh Bhegde honored on behalf of Hind Vijay Urban Cooperative Credit Society Talegaon Dabhade

हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संतोष भेगडे यांचा सन्मान । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.