व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर केबल वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर केबल वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला भीषण आग लागली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 5, 2025
in मावळकट्टा, लोकल, शहर
truck transporting cables caught fire on the Mumbai-Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर केबल वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. परंतु संपूर्ण ट्रक जळून साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि.४) ही घटना घडली.

ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, बोरघाट पेट्रोलिंग, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. आटोक्यात येत नसल्याने खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

  • बोरघाटातील बोगद्यात ह्या ट्रकने पेट घेतला होता, त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली असून बोगद्यात ही घटना घडल्याने मोठा दुर्धर प्रसंग ओढवला होता. ट्रकच्या टायर आणि इतर साहित्याला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने अंधारात काहीच दिसत नव्हते.

बोगद्यातील इतर वाहनातील प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणू लगला होता. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. तर सर्वच यंत्रणांनी आग विझविण्यासोबत इतर वाहनातील प्रवाशांना सुरक्षितपणे धुरापासून श्वसनास त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावातील ऐतिहासिक गाव तळ्यातील जलपर्णी काढण्यास सुरूवात ; संपूर्ण स्वच्छतेसाठी दोन महिने लागणार । Talegaon Dabhade

Next Post

किल्ले विसापूरच्या पायथ्याशी साकारले बजरंगबलीचे सुंदर मंदिर ; ‘सफर 361 किल्ल्यांची प्रतिष्ठान’च्या दुर्गसेवकांचा उपक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
temple of Lord Hanuman is built at the foot of Visapur Fort in Maval Taluka

किल्ले विसापूरच्या पायथ्याशी साकारले बजरंगबलीचे सुंदर मंदिर ; 'सफर 361 किल्ल्यांची प्रतिष्ठान'च्या दुर्गसेवकांचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.