व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावातील ऐतिहासिक गाव तळ्यातील जलपर्णी काढण्यास सुरूवात ; संपूर्ण स्वच्छतेसाठी दोन महिने लागणार । Talegaon Dabhade

तळ्यावरील जलपर्णी काढून साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 5, 2025
in लोकल, शहर
Removal of water plants from the pond in Talegaon Dabhade city has begun

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील ऐतिहासिक गाव तळ्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दूषित सांडपाणी जाऊन संपूर्ण तळ्यावर जलपर्णीने वेढा घातला होता. परिसरात यामुळे मोठी दुर्गंधी पसरली होती. याबाबत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली होती.

तळ्यावरील जलपर्णी काढून साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली होती. अखेर सोमवारपासून नगरपरिषदेने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे.

  • ऐतिहासिक तळ्यात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साठल्याने तळ्यातील जलचर मरून पडले होते. परिसरातही मोठी दुर्गंधी पसरली होती. डासांचे प्रमाणही वाढले होते. नागरिकांचे आरोग्यामुळे धोक्यात आले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती.

तळ्यातील जलपर्णी काढून साफसफाई करावी, अशी मागणी तीन महिन्यांपासून नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली होती. अखेर नगरपरिषदेने सोमवारपासून जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे. मावळ तालुका मच्छीमार संघटना, तळेगाव येथील भोई समाजातील नागरिकांनी जलपर्णी काढण्यास मदत केली. संपूर्ण तळ्यातील जलपर्णी काढण्यास दोन ते तीन महिने लागणार आहेत.

जलपर्णी काढून पाण्याची गुणवत्ता सुधारणे, एरिएटर करणे, तळ्यामध्ये कारंजे उभारणे आदी पर्यावरणबाबी करण्यास पणन मंडळाने परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून तळ्यातील जलपर्णी काढण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक तुकाराम मोरमारे यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


Previous Post

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर ; वडगाव तहसील कार्यालयावर मोर्चा, आश्वासनांची पूर्तता करून बळीराजाला न्याय देण्याची मागणी

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर केबल वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
truck transporting cables caught fire on the Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर केबल वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.