व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न, नागरिकांवर गुन्हा दाखल ; कुत्र्यांचे भुंकणे, लोकांचा गोंगाट व बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्या बिथरला

पवना धरण परिसरातील आंबेगाव हद्दीत शुक्रवारी (दि.७) वावरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 8, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Leopard caught at Pavana Dam Ambegaon in Maval cases registered against citizens by Forest Department

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना धरण परिसरातील आंबेगाव हद्दीत शुक्रवारी (दि.७) वावरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातल्याने बिबट्या बिथरला. त्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले. काही नागरिकांनी बिबट्याला चुकीच्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Novel NIBR Ads

मावळ तालुक्यातील आंबेगाव हद्दीत शुक्रवारी (दि.७) सकाळी बिबट्या आढळला होता. उंबराच्या झाडावर त्याने मुक्काम ठोकला होता. दरम्यान, ही माहिती पसरताच बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली. यावेळी नागरिकांना शांतता राखता आली नाही. त्याचवेळी कुत्र्यांचे भुंकणे, गोंगाट आणि बघ्यांची गर्दी यामुळे बिबट्या बिथरला आणि बचावाच्या प्रयत्नात त्याने काही नागरिकांवर हल्ला केला.

  • घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक दाखल झाले, तेव्हा बिबट्या झाडावरच बसलेला होता. त्याला सुरक्षितपणे जंगलात पाठविण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले. याचवेळी ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक संस्था व वनविभागाने कसरत करीत बिबट्याला पकडले. यानंतर त्याळा बावधन येथील वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे दाखळ करण्यात आले. यावेळी बिबट्याला इजा होऊ नये, म्हणून उपाययोजना करण्यात आल्या होत्या असे असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई
बिबट्याजवळ नागरिकांनी गोंधळ घातला. जवळ जाऊन फोटो व व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या घटनेचा तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : तळेगाव – चाकण मार्गावरील वाहतूक आज बंद – पाहा वाहतुकीचे नियोजन । Traffic on Talegaon – Chakan Route Closed

Next Post

खंडाळा पोलीस चौकीजवळ लागलेल्या आगीत पोलिसांच्या ताब्यातील २३ वाहने जळून खाक । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
23 police vehicles gutted in fire near Khandala police post Lonavala News

खंडाळा पोलीस चौकीजवळ लागलेल्या आगीत पोलिसांच्या ताब्यातील २३ वाहने जळून खाक । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.