व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा बस स्टँड परिसरात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग, तरूणावर गुन्हा दाखल

लोणावळा शहरात ( Lonaval City ) एका तरुणीचा ( Girl ) सार्वजनिक ठिकाणी विनयभंग ( Molested ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 28, 2022
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


लोणावळा शहरात ( Lonaval City ) एका तरुणीचा ( Girl ) सार्वजनिक ठिकाणी विनयभंग ( Molested ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपी अभिषेक विजय गवऴी (रा.गवऴीवाडा, ता.मावऴ जि. पुणे) या तरुणावर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 354 (ड), 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( Girl Molested In Lonavala Case Registred In City Police )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही लोणावळा शहरातील बस स्टँड भागातील शांती चौक येथे असताना सदर आरोपी तरूण तिच्याजवळ आला आणि तिचा हात बळेच धरुन तिला, ‘तू माझ्याशी बोलत का नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे बोलू लागला. तसेच, तिला दमदाटी आणि शिवीगाळ करू लागला. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकाराने तरुणी प्रचंड घाबरली, त्यानंतर तिने पोलिसांत धाव घेत सदर घटनेची फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक बावकर हे करत आहेत.

अधिक वाचा –

– स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकलीचा करूण अंत, काही दिवसांवर होता वाढदिवस; खंडाळा येथील दुर्दैवी घटना
– मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॅगनर कारचा अपघात, बालकांसह चार जखमी, खोपोलीजवळील घटना


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॅगनर कारचा अपघात, बालकांसह चार जखमी, खोपोलीजवळील घटना

Next Post

L&T कंपनीच्या कामगारांसाठी आमदार शेळके मैदानात, मागण्या मान्य न झाल्यास ‘तळेगाव MIDC बंद’ करण्याचा इशारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

L&T कंपनीच्या कामगारांसाठी आमदार शेळके मैदानात, मागण्या मान्य न झाल्यास 'तळेगाव MIDC बंद' करण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.