व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहू गावात पिस्तूल, कोयता बाळगणाऱ्या तरूणाला अटक ; दोन अल्पवयीन ताब्यात । Dehu News

अवैधरित्या, विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरूणाला देहू गावातून ताब्यात घेण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 20, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : अवैधरित्या, विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरूणाला देहू गावातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मॅक्झिनसह पिस्टल, १ जिवंत काडतुस आणि लोखंडी कोयता, २ दुचाकी असा १ लाख ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तरुणाला पोलिसांनी अटक केली. तर दोन विधी संघर्ष ग्रस्त (अल्पवयीन) बालकांना ताब्यात घेतले आहे.

देहूगाव येथील रिंग रोडवर अभंग शाळेजवळ मंगळवारी (दि.१८) रात्री पावणेआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या तरुणाला कोर्टाने शुक्रवार (दि.२१) पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • नागेश शिवकुमार बळवडगी (वय १९, रा. देहूगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून पिस्टल व कोयता घेऊन तिघेजण देहुगाव येथील दुकानदारास लुटण्यास जात असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जोयेफ शेख, पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे व पथकाने देहुगाव येथील रिंगरोडवर सापळा रचला.

दोन दुचाकीवरून तिघेजण भैरवनाथ चौकातून काळोखे मळाकडे जात असताना अभंग शाळेजवळ घेराव घालून त्यांची झडती घेतली असता एकाच्या कमरेला कोयता लावलेला आढळून आला तर दुचाकीच्या डीक्कीमध्ये एक पिस्टल मॅक्झिनसह व एक जिवंत काडतुस आढळून आले. २ दुचाकी व शस्त्र जप्त करीत तिघाला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाव्हळे करीत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha

Next Post

वडगावात सोनसाखळी चोरांचा उच्छाद ; तातडीने बंदोबस्त करण्याची व गस्त वाढविण्याची पोलिसांकडे मागणी । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gold chain thieves in Vadgaon Maval demanded immediate Police action and increased patrols

वडगावात सोनसाखळी चोरांचा उच्छाद ; तातडीने बंदोबस्त करण्याची व गस्त वाढविण्याची पोलिसांकडे मागणी । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.