व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रेशनकार्डधारकांनो… ई-केवायसीसाठी आता उरले अवघे सात दिवस, लवकर पूर्ण करा प्रक्रिया, अन्यथा…

शासनाने आता मुदतवाढ दिली असल्याने 31 मार्चपर्यंत ईकेवायसी करता येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 25, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
ration-card

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रेशन कार्डवरील ई-केवायसीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थी मोबाइलवरून ई-केवायसी अ‍ॅपद्वारे प्रक्रिया पूर्ण करू शकतात. दरम्यान यासाठी आता रेशन दुकानात किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.

  • मोबाइलवरून मेरा ई-केवायसी अ‍ॅप डाऊनलोड करून केवायसी करता येणार आहे. शिवाय केवायसीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून रेशनकार्डचे ई-केवायसी व्हावे, यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

सुरवातीला रेशनकार्डवरील प्रत्येकास रेशन दुकानात जाऊन पॉस मशीनवर अंगठा लावावा लागत होता. मात्र अनेक कार्डधारक नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी राहत असल्याने त्यांना रेशनकार्ड असलेल्या त्यांच्या गावात येता आले नाही.

दरम्यान, शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली असून 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचा लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
– ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News


Previous Post

पुणे-मुंबई महामार्गावर कार पलटी, एकाचा मृत्यू । Accident On Mumbai Pune Highway

Next Post

केवळ २१ हजार वाहनांना बसवली एचएसआरपी नंबरप्‍लेट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
High Security Registration Number Plate

केवळ २१ हजार वाहनांना बसवली एचएसआरपी नंबरप्‍लेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.