व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांचा वडगाव येथे सत्कार । Vadgaon Maval

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच ओव्हाळ यांच्या एकूणच साहित्य कृतीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 26, 2025
in लोकल, शहर
Literary writer Prabhakar Oval felicitated at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ या परिसंवादात सहभाग घेतल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांचा वडगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

  • याप्रसंगी क्रीडा प्रशिक्षक बिहारीलाल दुबे, माजी कामगार आयुक्त संभाजी मोरे, निवृत्त नायब तहसीलदार किसनराव वहिले, चंद्रकांत राऊत, ज्ञानेश्वर ढोरे, श्रीधर ढोरे, लक्ष्मण ढोरे, बाळासाहेब झरेकर, बबनराव कदम, नंदकुमार दंडेल आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच ओव्हाळ यांच्या एकूणच साहित्य कृतीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी परिसंवादातील अनुभवही कथन केले. नितीन भांबळ यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश कुडे यांनी आभार मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान


dainik maval jahirat

Previous Post

ग्रुप ग्रामपंचायत वाकसईच्या उपसरपंचपदी श्याम विकारी यांची निवड । Maval News

Next Post

मावळ तालुक्यामध्ये वारकरी भवन उभारावे ; श्री विठ्ठल परिवार मावळ यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Warkari Bhavan should be constructed in Maval taluka Letter to DCM Eknath Shinde

मावळ तालुक्यामध्ये वारकरी भवन उभारावे ; श्री विठ्ठल परिवार मावळ यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.