व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मौजे शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन । Maval News

दरम्यान, शिळींब गावात सध्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज देवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून काम अंतिम टप्प्यात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 19, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Shilimb-Village

Photo Courtesy : Vishal Kumbhar


Dainik Maval News : पवन मावळ विभागातील शिळींब गावातील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव येत्या सोमवारी (दि. 20 एप्रिल) चैत्र कृष्ण कालाष्ठमी रोजी होणार आहे. त्यानिमित्त सोमवार, दि. २० एप्रिल व मंगळवार, दिनांक २१ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीकडून देण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी देवाचा अभिषेक, सायंकाळी भव्य पालखी सोहळा, त्यानंतर रात्री काळोखेवाडी (वेल्हावळे, ता. खेड) येथी श्री गुरुदत्त कलापथक भजनी भारुड मंजळ यांचा भारूडाचा कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवारी, भारुडाचा हजेरीचा कार्यक्रम होणार असल्याचे उत्सव समिती व संयोजकांनी सांगितले.

दरम्यान, शिळींब गावात सध्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज देवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून काम अंतिम टप्प्यात आहे. लोकवर्गणीतून साकारत असलेल्या या भव्य मंदिराचा कलश पूजन व वास्तूशांती सोहळा याच महिन्यात अखेरीस होणार आहे, त्यामुळे वार्षिक उत्सवातील कार्यक्रम मर्यादीत करून मंदिर पूर्णत्वाकडे नेण्याचा कौतुकास्पद निर्णय ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला आहे.

मंदिराचा कलश पूजन आणि वास्तूशांती सोहळा
ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले असून मंगळवारी, २९ एप्रिल रोजी कलश मिरवणूक आयोजित केली आहे. तर, बुधवारी (दि. ३० एप्रिल) रोजी अक्षय्य तृतीयाच्या शुभदिनी मंदिर वास्तुशांती, कलश पूजन आदी कार्यक्रम असणार आहेत. यानिमित्त कीर्तन व इतरही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ग्रामदैवताचे भव्यदिव्य व सुरेख असे मंदिर पूर्ण होत असताना मंदिराचे कलश पूजन, वास्तूशांती हे सोहळे भव्यदिव्य व्हावे, याकरिता वार्षिक उत्सवाचे कार्यक्रम मर्यादीत करून मंदिर उभारणीसह लोकार्पण सोहळ्यात योगदान देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतल्याचे ग्रामस्थांनी आणि मंदिर पंच कमिटीने सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन
– ‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प
– लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort


Previous Post

परंदवडी येथील श्री भैरवनाथ महाराज वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन । Maval News

Next Post

मावळातील सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक लावावेत ; तहसीलदारांना निवेदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shiv Sena UBT submits statement to Tehsildar Maval regarding government and charitable hospitals

मावळातील सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक लावावेत ; तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.