व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गुडन्यूज ! मावळ तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा ; कान्हे उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध

मावळ तालुक्यातील मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा सुरू करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 16, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Kanhe Upazila Hospital

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा सुरू करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळ (कान्हे) येथे, गुरुवार पासून (दि. १५ मे २०२५) मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.

ही उपयुक्त सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, आमदार सुनील शेळके, पॉस्को, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, आणि जी. के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आली आहे.

डायलिसीस सेवा सोमवार ते शुक्रवार दरम्यान, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना त्यांच्या उपचारांचा मोठा आधार मिळणार आहे.

उपचारासाठी आवश्यक सूचना
1) उपचारासाठी येण्यापूर्वी 8080346234 या क्रमांकावर संपर्क करून आपल्या आजाराची माहिती द्यावी व अपॉइंटमेंट घेऊनच रुग्णालयात यावे.
2) रुग्णाने येताना खालील कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी
– आजारासंबंधीचे सर्व वैद्यकीय अहवाल / कागदपत्रे
– रेशन कार्ड
– आधार कार्ड

tata tiago ads may 2025

या उपक्रमासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे मावळ परिसरातील रुग्णांना स्थानिक स्तरावर सुसज्ज व मोफत उपचाराची सोय उपलब्ध झाली आहे. ही सेवा मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी खुली असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी
– ‘नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू’, खासदार श्रीरंग बारणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
– मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
– मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश


dainik maval ads may 2025

Previous Post

भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही रेशनिंग ; जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय

Next Post

मावळ तालुक्यातील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर, वाचा काय आहेत मागण्या ? । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Agricultural assistants in Maval taluka on indefinite strike read what are the demands

मावळ तालुक्यातील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर, वाचा काय आहेत मागण्या ? । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

अत्यंत दुःखद ! देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

June 18, 2025
Ajit-Pawar

तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar

June 18, 2025
No further action will be taken against bicycle carriers installed at back of vehicles

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर यापुढे कारवाई नाही ; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

June 18, 2025
Cabinet meeting decision Chief Minister Devendra Fadnavis

फडणवीस सरकारचा निर्णय ! आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ, हयात जोडीदारालाही मिळणार मानधन

June 18, 2025
Farmers of Maval taluka have started sowing of rabi season

राज्यात मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, जवळपास साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण, मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

June 18, 2025
Weather stations

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ

June 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.