व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मित्रांसोबत फिरायला आलेल्या सतरा वर्षीय निलेशचा वलवण धरणात बुडून मृत्यू । Lonavala News

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 31, 2025
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Seventeen year old boy drowned in Valvan dam Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा परिसरात फिरायला आलेल्या एका सतरा वर्षीय युवकाचा वलवण धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निलेश शिंदे (वय 17, रा. कासारवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हा त्याच्या मित्रांसह लोणावळ्यात फिरायला आला होता. वरसोली परिसरातून ते वलवण धरणाच्या बाजूला गेले. तिथे पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या निलेशला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही घटना घडताच स्थानिकांनी तातडीने शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीमला माहिती देण्यात आली.

सूचना मिळताच रेस्क्यू टीम त्वरित साहित्यासह घटनास्थळी दाखल झाली. पाणबुडीच्या साहाय्याने त्यांनी निलेशचा मृतदेह शोधून बाहेर काढला. वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडु, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश सागर आणि सुनील गायकवाड यांनी शोधकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway


Previous Post

पवना विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी २७ वर्षांनी पुन्हा आले एकत्र ; शाळेला केली मोलाची मदत । Pavananagar News

Next Post

नागरिकांना वेळ द्या, त्यांचे प्रश्न सोडवा ; लोणावळ्यातील आढावा बैठकीत आमदार शेळके यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke take review meeting at Lonavala Municipal Council Anger on officials

नागरिकांना वेळ द्या, त्यांचे प्रश्न सोडवा ; लोणावळ्यातील आढावा बैठकीत आमदार शेळके यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.